• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आत्महत्या करणाऱ्या युवकाचे पुणे चतुर्श्रुंगी पोलिसांनी वाचवले प्राण

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/08/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १५ : -पुणे बाणेर परिसरात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी वाचविले.प्राण ही घटना दिनांक १४ रोजी दुपारी १:३० वाजता पॅन कार्ड क्लब , बाणेर पुणे येथे घडली.३२ वर्षाच्या ही व्यक्ती मानसीक संतुलन बिघडल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता.याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर दुपारी १ :३० वाजण्याच्या सुमासास एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. व त्यांनी बाणेर पोलीस चौकीचे मार्शल पालीस नाईक जाधव यांना कळविले़ त्यांनी कॉल प्राप्त झाल्याने लागलीच पालीस नाईक जाधव कॉलचे उत्तर देऊन कॉल चे पुर्ततेकामी रवाना झाले व तसा नियंत्रण कक्षास जाधव यांनी कॉल दिला कॉल पॉईन्टचे ठिकाणी पोहचताच जाधव नियंत्रण कक्षास कॉल पॉईन्ट ला हजर झालेबाबत अॅट कॉलपाईन्ट म्हणून कॉल दिला . सदर ठिकाणी कॉलर इसमास भेटुन कॉल प्रमाणे याची खात्री केली असता कॉलर यांनी सांगीतले की , इथे १४ व्या मजल्यावरन एक इसम विवस्त्र गेला असून तो मी आता मरतोय असे आरडा ओरडा करीत आहे आसे सांगितले व पोलीस नाईक जाधव चौदाव्या मजल्यावर जावून पाहिले असता एक इसम विवस्त्र अवस्थेत होता व तो मी आता मरतोय , मी आत्महत्या करतोय असे जोरजोरात ओरडत होता . सदर इसमास पो.ना. जाधव यांनी त्याला पाणी पाजून शांत केले.व दित्वासात घेवून त्यास चौदाव्या मजल्यावरुन खाली आणले व पोलीस मदत हवी असल्याबाबत नियंत्रण कक्ष पुणे शहर तसेच चतुःश्रृंगी पो.स्टे . ला कळविले . त्यावरुन अधिकची मदत म्हणून पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे हे आल्याने त्यांचे मदतीने सदर इसमाचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल बाळासाहेब साखरे , वय ३२ वर्षे , रा . हिंजवडी गावठाण पुण असे सांगीतले तेव्हा त्याचे नातेवाईकांचा फेसबुक चे माध्यमातुन शोध घेवून सदर इसमाचे भाऊ स्वप्निल बाळासाहेब साखरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांना पैनकार्ड क्लब बाणेर या ठिकाणी बोलावून घेतल्याने से सदर ठिकाणी आले तेव्हा त्यांचेकडे सविस्तर विचारपुस करता त्यांनी सांगीतले की . हा माझा भाऊ असुन त्याचे मानसीक संतुलन ठिक नाही व त्याची मानसीक त्रासाची ट्रिटमेंट डॉक्टरांकडे चालु आहे . त्याने आज सकाळी गोळ्या खाल्या नसल्याने तो येडाचे भरात राहते घरातुन गाडी घेवुन निघुन गेला होता . आम्ही त्याचा हिंजवडी भागात व आजुबाजुस त्याचा शोध घेत होतो व खात्री पटल्याने सदर आत्महत्या करणारा इसम नामे विशाल बाळासाहेब साखरे यास त्याचा भाऊ नामे स्वप्निल बाळासाहेब साखरे याचे ताब्यात सुखरुप दिले व घटनास्थळी पोलीस आणखी काही मिनिटे जरी उशिरा पोहचले असते तर, त्याचे प्राण वाचविणे शक्य झाले नसते. व बाणेर परिसरात राहणारे नागरिकांनी चतुर्श्रुंगी पोलिसांचे भरभरुन कौतुक करताना पहण्यास मिळत आहे

Previous Post

खडकवासला धरणाचे ‘जलपूजन’ !

Next Post

पुणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल व काँग्रेस कमिटी चे वतीने काँग्रेस भवन पुणे येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

Next Post

पुणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल व काँग्रेस कमिटी चे वतीने काँग्रेस भवन पुणे येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist