• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वाहन चोरी करणाऱ्या वाहन चोरास वानवडी पोलिसांनी केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/08/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २० :- वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे शहर वानवडी पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद . त्याच्याकडून तब्बल २ लाख ३५ हजार १०० रूपयांचे ४ चोरीची दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत . त्याने पुणे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे चोऱ्या केल्या होत्या वानवडी व हडपसर व पुणे शहर येथील गुन्हे उघडकीस आणून २ लाख ३५ हजार १०० चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.आहे व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी1) अल्फान अजीज मुजावर , वय 22 वर्ष रा . सय्यद नगर , हडपसर पुणे.
2) नावेद युनूस तांबोळी , वय 30 वर्ष रा. सय्यद नगर , हडपसर पुणे .3) भुजंग निवृत्ती सूर्यवंशी वय 40 वर्ष रा. मु.पो. अंबुलगा ता.मुखेड जि. नांदेड .उपरोक्त अनुक्रमे 1 व 2 यांना वाडकर मळा , हडपसर पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वानवडी पोलीस स्टेशन गुन्ह्याचा तपास करत असताना सय्यद नगर भागात राहणाऱ्या वेगवेगळ्या सराईत वाहनचोरांच्या फोटो व पोलिसांकडे उपलब्ध असलेली सीसीटीव्ही फुटेज सदर भागात राहणाऱ्या लोकांना दाखवले असता त्या अनुषंगाने तपास पथकातील पो शि नासिर देशमुख व नवनाथ खताळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली कि अनुक्रमे 1 व 2 यांना वाडकर मळा , हडपसर पुणे येथून सहा पो निरी आसाराम शेटे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजू राजगे , नवनाथ खताळ , सुधीर सोनवणे , नासिर देशमुख , महेश कांबळे, अनुप सांगळे यांनी नियोजनबद्द सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले ….. तसेच 3 यास गुन्हा मध्ये तपास अधिकारी महेश भोंगळे व संभाजी देविकर यांना मिळालेल्या बातमीवरून तेलंगणा येथून तपास पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले ……त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण अधिक चौकशी केली असता एकूण 4 गुन्हे उघड करण्यात आले आहेत…..३) वानवडी पोलीस स्टेशन१) हडपसर पोलीस स्टेशन सदर आरोपींकडून एकूण दोन लाख ३५ हजार १०० रुपये किमतीचा ४ दुचाकी वाहने, जप्त करण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी ही सुनील फुलारी अप्पर पोलीस आयुक्त पू. प्रा .वि. पुणे , सुहास बावचे पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५, कल्याणराव विधाते सो, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, व.पो.निरी. क्रांतीकुमार पाटील सो , पो.नि गुन्हे सलीम चाऊस सो यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. आसाराम शेटे , पो उप अभिजीत जोगदंड , पो हवा राजू राजगे , आनंद पाटोळे पो ना संभाजी , देविकर , योगेश गायकवाड , पोलीस शिपाई नासिर देशमुख , नवनाथ खताळ , सुधीर सोनवणे अनुप सांगळे , महेश कांबळे , सचिन गवळी सुदर्शन महांगरे , अजिंक्य नांदगुडे… यांच्या विशेष पथकान ही कामगिरी केली आहे.

Previous Post

स्वातंत्र्यदिनी गरजू नृत्य कलाकारांना किटचे वाटप.

Next Post

पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;कोरोना बाधित 1 लाख 78 हजार 490 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;कोरोना बाधित 1 लाख 78 हजार 490 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist