• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे बिबवेवाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/08/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २८ : – पूर्ववैमनस्यातून तरूणाच्या डोक्यात रॉडने बेदम मारहाणकरून खून केल्याचा प्रकार उकडकीस आला आहे. पुणे परिसरात बिबवेवाडी घटना घडली आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. केशव रमेश कांबळे (वय २२, रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जावेद उमर शेख (वय ३६) आणि अन्वर उमर शेख (वय ३७, दोघेही रा. आण्णाभाऊ साठेनगर, बिबवेवाडी) या भावंडासह दिपक उत्तम डाखोरे (वय २१, रा. धनकवडी), विकास दत्तात्रय कापसे (वय २२, रा. बिबवेवाडी) आणि अक्षय बापु खंडाळे (रा. टिळेकरनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत रूपाली युवराज आवारे (वय २८, रा. झांबरे वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुन झालेला तरुण केशव कांबळे हा रूपाली आवरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो पूर्वी बिबेवेवाडी येथील आण्णाभाऊ साठेनगर येथे राहण्यास होता. दोन वर्षापूर्वी त्याला जावेद आणि अन्वर या दोन सख्ख्या भावांनी मारहाण केली होती. त्यांच्या भितीमुळे केशव हा बिबवेवाडी सोडून फुरसुंगी येथे राहण्यास गेला होता. त्यानंतर अन्वर व जावेद यांनी संधीचा फायदा घेत भांडणाच्या रागातून केशवच्या डोक्यात रॉडने मारहाण करून त्याचा खून केला. त्याच्या खूनास दिपक, विकास आणि अक्षयही जबाबदार असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी भेट दिली. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

Previous Post

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेंकडून 21 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

Next Post

पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले विभागात कोरोना बाधित 2 लाख 21 हजार 818 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले विभागात कोरोना बाधित 2 लाख 21 हजार 818 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist