• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रेमप्रकरणातून मामाने केले भाच्चीचे व तिच्या प्रियकराचे अपहरण पुणे चतुर्श्रुंगी परिसरातील घटना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/08/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ३० : – मामाने भाच्चीला व तिच्या प्रियकराला प्रेमप्रकरणातून सेनापती बापट रस्त्यावरून अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार सेनापती बापट रस्त्याव घडला आहे व कारमधून त्यांचे अपहरण करून नेले आहे व नागरिकांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर चतुशृंगी पोलिसांनी त्यांना पकडले आहे. तर अपहरण करणाऱ्या मामासह साथीदारांना अटक केली आहे. दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34, रा.वाघोली,सातारा), संदीप किसन जाधव (वय 28, रा.आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दिक्षीत (वय 26,रा.आर्डे,सातारा), सागर अनिल कोळेकर (वय 23, रा.सुरुर, सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय 18),शुभम नवनाथ बरकडे ( वय 20), मंगेश रमेश शिंदे, वय 21), राहुल बाळासाहेब बरकडे (वय 27, चोघेही रा.लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर, वय 23, रा.सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.
याप्रकरणी ऋतिक मोहिते (वय 27, रा. पर्वती दर्शन) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण सेनापती बापट रस्त्यावरील एका कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीस आहेत. याच कंपनीतील तरुणीशी त्याचे प्रेम संबंध आहे. मात्र ही बाब तरुणीच्या वडिलांना समजली. व त्यांनी मुलीचा मामा भोईटे याला हा प्रकार सांगितला. त्यावेळी भोईटे व त्याच्या साथीदारांनी संगनमत करत शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता फिर्यादी तरुणीसोबत सेनापती बापट रस्ता येथील स्टार बाजार मार्केट येथे आयसीसी टॉवर जवळ बोलत थांबले असताना कारमधून येत फिर्यादी व तरुणीला पोलिस असल्याचे सांगुन पोलिस स्टेशनला जायचे आहे, अशी बतावणी करुन दोघाना बळजबरीने धक्काबुक्की करुन गाडीमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना पाषाण मार्गे चांदणी चौक ते बेंगलोर हायवेने कात्रज घाटा जवळ येथे घेवून गेले. तेथे फिर्यादीस मारहाण करुन गाडीतून खाली ढकलुन दिले, तसेच तरुणीला घेऊन गाडी साताराचे दिशेने गेली.
दरम्यान, नागरिकांनी हा प्रकार पाहताच नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यांनी ही माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. याबाबत खबर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे व त्यांच्या टिमने तत्काळ आरोपीचा तपास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी पहाटे साडे तीन वाजता आरोपीना सातारा टोल नाका येथे ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

दूरदर्शन-सह्याद्री’ वाहिनीवरील “टिलीमिली” या महामालिकेतील १ ली ते ४ थी चे १९२ भाग १ सप्टेंबर पासून प्रसारित होणार

Next Post

वर, घटस्फोटीत/विधवा, तेली समाज 2021

Next Post

वर, घटस्फोटीत/विधवा, तेली समाज 2021

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist