• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनामुक्त पुणे महापौर करणार प्लाझ्मा दान!

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/08/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

– ‘प्लाझ्मा दान करण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे’
– महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

पुणे दि ३१ :- ‘कोरोनाबाधित रुग्णांचा शहरातील मृत्युदर २.४० टक्के इतका असून हे प्रमाण अजून खाली आणायचे. त्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले. महापौर मोहोळ यांनी स्वतः प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने देत पुणेकरांना आवाहन केले आहे.पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या २१० व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून यात पहिला नमुना महापौर मोहोळ यांनी दिला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक आदित्य माळवे,अविनाश बागवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हकारे, डॉ. नलिनी काहगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख, डॉ. शंकर मुगावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.महापौर मोहोळ म्हणाले, आतापार्यंत ७५० कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्याकरिता पुढे आल्या आहेत. शहरात ८० हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त असून प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी पुढे यायला हवे. शहराचा मृत्युदर २.४०% इतका असून हा दर बऱ्याच प्रमाणात खाली आणायचा आहे. त्याकरिता प्लाझ्मा दान ही संकल्पना व्यापक करण्यात आपण लवकरच विशेष मोहीम राबवत आहोत.विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी हे कोरोनाविरुध्द आजपर्यंत लढत आहेत. कोरोनाच्या या लढाईमध्ये प्लाझ्मा दान हे एक सकारात्मक पाऊल आहे. पुणे मनपाचे पदाधिकारी व अधिकारी या प्लाइमा दानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करतील यात काही शंकाच नाही’याप्रसंगी डॉ. नलिनी काडगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख यांनी प्लाझ्मा दानाविषयी माहिती दिली. त्या समवेत डॉ. शंकर मुगावे, समाजसेवा अधिक्षक तथा प्लाज्मा समन्वयक ससून हे उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष श्री. शांतीलाल मुथ्था यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रामचंद्र हकारे यांनी आभार प्रदर्शन केले व सुरेश परदेशी यांनी सुत्र संचालन केले.

Previous Post

पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 33 हजार 854 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भीम संघर्ष चा मार्च आंदोलन

Next Post

राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भीम संघर्ष चा मार्च आंदोलन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist