• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई 76 लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/09/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०४ :- अवैध पद्धतीने गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर भिगवण पोलीसांनी गुरुवार दि.०३ रोजी भादलवाडी, इंदापूर,पुणे.परिसरात पकडला असून, ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भिगवण पोलीसांनी चार आरोपी न वर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भिगवण पोलीसांनी कारवाई केली आहे. भिगवण पोलिसांनी दिलेली महिती नुसार चालक करमहुसेनपिता हसनरजा चौधरी ( वय.३३ रा.मुडीला ता. मेहदावल, जि. संतकबीरनगर उत्तर प्रदेश), शहजाद तुफेल खान, शादाब तुफेल खान दोघे ( रा. कोढवा पोलीस स्टेशन मागे पुणे), माल पुरवणारा अनोळखी पुरवठादारासह गुटखा उत्पादक एच. आय तांबोळी अँड सन्स ( रा. यरनाळ,ता. चिकोडी,जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन चालक करमहुसेनपिता हसनरजा चौधरी यास अटक करण्यात आली आहे दि.०३ रोजी दु. १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक इन्कलाब पठाण हे पुणे सोलापूर हायवे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना भादलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे एक कंटेनर के.ए.२२ डी.२२७४ हा सोलापूरहून पुणे च्या दिशेने चालला होता. त्यावेळी पोलीसांना या कंटेनरचा संशय आल्याने त्यांनी सदर कंटेनरचा पाठलाग करून त्यास पकडले व तपासणी केली असता कंटेनरमध्ये ४५ लाख ५३ हजार सातशे साठ रुपयांचा हिरा पान मसाला, १० लाख ७१ हजार रुपयांचा रॉयल पान मसाला आढळुन आला. पोलिसांनी ५६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा गुठखा व २० लाख रुपयांचा कंटेनर असा एकुण ७६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा माल जप्त केला आहे.राज्य शासनाने विविध प्रकारच्या तंबाखूजन्य गुटखा विक्रीवर राज्यात बंदी घातली आहे. त्यानंतर देखील राज्यात तंबाखूमिश्रित गुटख्यांची राजरोसपने विक्री होत असल्याचे भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आलं आहे. या मोठ्या कारवाईबद्दल पोलीस दलातील वरिष्ठांसह नागरिकांकडूनही भिगवण पोलीसांचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील, बारामती अप्पर पोलिस अधिक्षक प्रदीप मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख, पोलिस नाईक इन्कलाब पठाण व भिगवण पोलिसांनी केली.आहे

Previous Post

पिंपरी चिंचवड मध्ये कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या वॉररूमला खासदार शरद पवार यांची भेट

Next Post

कर्जहप्ते परतफेड स्थगिती : कर्जदारांना दिलासा,

Next Post

कर्जहप्ते परतफेड स्थगिती : कर्जदारांना दिलासा,

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist