• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विभागातील 2 लाख 63 हजार 703 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,विभागात कोरोना बाधित 1 लाख 98 हजार 593 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.5 :- पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 703 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 98 हजार 593 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 58 हजार 120 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 990 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.31 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
*पुणे जिल्हा*
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 84 हजार 516 रुग्णांपैकी 1 लाख 48 हजार 74 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 32 हजार 137 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 305 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.25 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 788 रुग्णांपैकी 9 हजार 774 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 552 आहे. कोरोनाबाधित एकूण 462 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 735 रुग्णांपैकी 14 हजार 832 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 105 आहे. कोरोनाबाधित एकूण 798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सांगली जिल्हा*
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 650 रुग्णांपैकी 8 हजार 386 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 667 आहे. कोरोनाबाधित एकूण 597 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 14 रुग्णांपैकी 17 हजार 527 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 659 आहे. कोरोनाबाधित एकूण 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 497 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 447, सातारा जिल्ह्यात 828, सोलापूर जिल्ह्यात 411, सांगली जिल्ह्यात 1 हजार 37 तर कोल्हापूर जिल्ह्यात 774 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 49 हजार 362 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 63 हजार 703 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

पत्रकारांना कोरोना योध्दा दर्जा आणि विमा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – राजेश टोपे यांचे आश्वासन

Next Post

कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

Next Post

कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist