• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरातील रुग्णालयातील बेड्सचे नियंत्रण एकाच छत्राखाली आणा : महापौर मुरलीधर मोहोळ

- महापौर मोहोळ यांची आढावा बैठकीत मागणी - लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ११ :-पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून बेड मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भात तातडीने कार्यवाही होण्याची शक्यता असून यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना संसर्ग आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी महापौर मोहोळ यांनी ही मागणी केली आहे. यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मागणीही वाढत असून सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘रुग्णांचा बेड्स उपलब्ध होण्यासाठी तातडीने केंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबल्यास रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ शकतील.’

‘पुणे शहरात दररोज ६ हजार पेक्षा जास्त चाचण्या होत असल्या तरी त्यात सरकारी संस्थांकडून होणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या तुलनेने कमी असून यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. यासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होऊ शकेल’ असेही महापौर मोहोळ म्हणाले.

संसर्गाच्या अंदाजकडे महापौरांनी वेधले लक्ष !

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच्या काळात नजीकच्या काळातील अंदाज बांधून रुग्णसंख्या आणि संभाव्य बेड्सची माहिती बैठकीत उपलब्ध केली जात होती. त्या आधारावर नियोजन करणे सहज शक्य होते. मात्र गेल्या तीन बैठकांमध्ये ही माहिती सादर होत नसल्याने महापौर मोहोळ यांनी समोर आणले. विशेष म्हणजे जम्बो रुग्णालयाची निर्मिती याच अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती.

‘जम्बो’ आणि बाणेर केंद्र पूर्ण क्षमतेने लवकर लवकर सुरु करा : महापौर

‘जम्बो’चा गाडा आता रुळावर येत असला तरी नियोजित क्षमतेनुसार जम्बो आणि बाणेर केंद्राचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स कमीत कमी कालावधीत उपलब्ध करा, अशीही सूचना महापौर मोहोळ यांनी बैठकीत केली. जम्बो आणि बाणेरचे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यातील प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब

Next Post

तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यातील प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist