• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 2  लाख 51 हजार  521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,विभागात कोरोना बाधित 3 लाख  36 हजार 395 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/09/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

 पुणे,दि.15 :- पुणे विभागातील 2 लाख 51 हजार  521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3  लाख 36  हजार 395 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या  76  हजार  141 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  8 हजार 733  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.60  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.77 टक्के आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2 लाख  27 हजार  307 रुग्णांपैकी  1 लाख 81  हजार    315 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 881 आहे. कोरोनाबाधित एकूण 5  हजार   111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.25 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण      79.77टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 24  हजार 578  रुग्णांपैकी   15 हजार 594  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8  हजार  294 आहे. कोरोनाबाधित एकूण 690  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण   25 हजार  386  रुग्णांपैकी   17  हजार  601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 950  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 24  हजार  39 रुग्णांपैकी  13 हजार  805  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार  341  आहे. कोरोनाबाधित एकूण  893  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 35  हजार  85 रुग्णांपैकी   23  हजार  206 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  10  हजार 790  आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार  89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  5 हजार  ने 256 वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 481 , सातारा जिल्ह्यात 629 , सोलापूर जिल्ह्यात 547, सांगली जिल्ह्यात  847  तर कोल्हापूर जिल्ह्यात  752 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख  89 हजार 506 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3  लाख 36  हजार  395 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.   14 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि –मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता  ऑनलाईन अर्ज 31 ऑक्टोंबरपर्यत सादर करावेत

Next Post

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Next Post

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist