• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आलिशान गाडीमध्ये फिरुन सट्टा घेणारा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/09/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि२६ :- क्रिकेट मॅचवर आलिशान गाडीमध्ये फिरुन सट्टा घेणारा पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकुन दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, एक नोटबुक, दोन पेन, एक कल्क्युलेटर, एक इनोव्हा गाडी व रोख रक्कम ५, हजार ८५० रुपये असा २४ लाख २७ हजार ९५० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.लालचंद देवीदास शर्मा (वय- ४९ वषे, रा. सुखवानी एम्पायर, फ्लॅट नं. ७, बि.नं. सी, किर्ती हॉस्पिटल मागे, पिंपरी, पुणे), चेतन जयरामदास कोटवाणी ( वय ५०, रा. सी ब्लॉक, ३/१५, संजय लायब्ररी जवळ, पिंपरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या झीरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत पिंपरी पोलीस ठाणे अंतर्गत पिंपरी पोलीस चौकी हद्दीत वैभवनगर, पिंपरी गाव येथे अवैध रित्या दोन व्यक्ती आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग घेत आहेत अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
या गुप्त माहिती च्या आधारे पोलिसांनी वैभवनगर साई आंगण हॉटेल समोर, पिंपरी गाव येथे शुक्रवारी ( २५ सप्टेंबर ) रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास छापा टाकला असता वरील आरोपी बेकायदेशीर रित्या सट्टा घेत असल्याचे आढळून आले असता दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून चार मोबाईल, एक नोटबुक, दोन पेन, एक कल्क्युलेटर, एक इनोव्हा गाडी व रोख रक्कम ५, हजार ५० रुपये असा २४ लाख २७ हजार ९५० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई. कृष्ण प्रकाश साो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड शहर , रामनाथ पोकळे साो , अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड, सुधीर हिरेमट सो , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -१ , पिंपरी चिंचवड , राम जाधव साो , सहायक पोलीस आयुक्त सो , पिंपरी विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मिलींद वाघमारे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पिंपरी पोलीस ठाणे , पिंपरी चिंचवड , राजेंद्र निकाळजे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , पिंपरी पोलीस ठाणे , पिंपरी चिंचवड , सचिन सुर्यवंशी , पोलीस उप निरीक्षक , पिंपरी पोलीस ठाणे , पिंपरी चिंचवड , पोलीस हवालदार ६२ खणसे , पोलीस हवालदार ६० काकडे , पोना ६८४ हांडे , पोशि १५ ९ १ भारती , पोशि १४५४ धायगुडे , पोशि १ ९ १७ बंड , पोशि १६६८ सोनवणे पो.शि १८३१ जाधव , पो.शि ६ ९ काडे यांनी मिळुन केली आहे . ( मिलींद वाघमारे ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे , पिंपरी चिंचवड यांनी केली आहे

Previous Post

पुणे विभागातील 3 लाख 21 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 लाख 9 हजार 377 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Next Post

मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज, सुदर्शन सीएसआर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

Next Post

मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज, सुदर्शन सीएसआर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist