• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

फावड्याने मारून नवऱ्याचा केला खून पुणे परिसरात खळबळ जनक घटना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/09/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि २९ :- मामुर्डी गावा परिसरात फावड्याने मारून नवऱ्याची केला खून केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी सहा वाजता भैरवनाथ मंदिराजवळ, मामुर्डी गावात घडली आहे.याप्रकरणी संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मयूर मोईन गायकवाड (वय २८, रा. मामुर्डीगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर त्याची पत्नी रितू मयूर गायकवाड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांपूर्वी मयूर आणि रितू यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना अद्याप मुलबाळ नाही. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये सतत भांडण होत होते. रितू काही वेळेला घरातून निघून जात होती.सोमवारी दुपारी देखील रितू घरातून निघून गेली.मयूरचा भाऊ आणि आई हे दोघेजण एका रुग्णालयात काम करतात. सोमवारी रात्री दोघांची नाईट ड्युटी होती. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दोघेही कामावर निघून गेले. त्यावेळी मयूर घरी एकटाच होता. रात्री रितू घरी परत आली. दोघेजण घरात झोपले होते.मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मयूरच्या डोक्यात फावड्याने मारून त्याचा खून करण्यात आला. घरात मयूर आणि त्याची पत्नीच असल्याने पोलिसांनी पत्नी रितू हिला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.मयूर बिगारी काम करत होता. त्यातूनच त्याचे रितू हिच्याशी सूत जुळल्याने दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत

Previous Post

पुणे स्मार्ट सिटी’ ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा पुणे स्मार्ट सिटीचे राष्ट्रीय रँकींग सुधारण्यासाठी प्रयत्न करा _-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post

न्यायाचा विजय झाला: अयोध्या निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रीया

Next Post

न्यायाचा विजय झाला: अयोध्या निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रीया

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist