• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलिसांनी अवघ्या 7 तासात खून करून पसार झालेल्या आरोपीला केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/10/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि ०२ : – पूणे भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा चाकूने वार करुन खुन केल्याचा प्रकार कोंढवा पुणे शहर पोलिसांनी उघडकीस आणला असून आरोपीला अटक केली आहे. सिद्धार्थ ऊर्फ धुमाळ मनोज शिरसवाल (वय २८, रा. सोलापूर बाजार, वानवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत अजय दादु खुडे (वय ३०, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याचा खुन झाला आहे. सकाळी खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर केवळ ६ ते ७ तासात कोंढवा पोलिसांनी तपास करुन आरोपीला पकडण्यात यश मिळविले.
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, सिद्धार्थ आणि अजय खुडे हे पूर्वी एकत्र रहात होते.त्यावेळी २०१७ मध्ये अजय याची पत्नी बेपत्ता झाली होती
त्याच्यामागे सिद्धार्थ याचाच हात असल्याचा संशय अजयला होता त्यावरुन त्याने सिद्धार्थवर प्राणघातक हल्ला केला होता या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अजयविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता.
त्यानंतरही अजय आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. सिद्धार्थला धमकावत होता. अजय आपल्याला मारुन टाकेल अशी भिती सिद्धार्थला वाटत होती. त्यामुळे सिद्धार्थ याने गोड बोलून अजय याला बुधवारी रात्री कोंढव्यातील पार्थी मैदानाजवळ बोलावले तेथे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजय याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खुन केला.
दरम्यान शिवनेरीनगर येथील पार्थी मैदानाजवळ गुरुवारी सकाळी नागरिक फिरायला गेले असताना त्यांना एका तरुणाचा मृतदेह पडलेला आढळून आला त्याच्याकडील आधार कार्डावरुन अजय खुडे याची ओळख पटली होती अजय खुडे याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे व बंगार्डन पोलीस ठाण्यात अर्म्स ऍक्ट चा गुन्हा दाखल होता .
ही कामगिरी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग कल्याणराव विधाते कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव कुंभार ,सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे , सहायक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील निलेश वणवे , योगेश कुंभार, सुशील धिवार , किरण मोरे , ज्योतिबा पवार, अमित साळुंखे, आदर्श चव्हाण, संजू कळंबे,किशोर वळे, रवींद्र भोसले यांनी केले .

Previous Post

जम्बो’मधील ३१ दिवसांच्या लढाईनंतर ‘तिची’ करोनावर मात! जम्बो रुग्णालयात पाचशेहून अधिक रुग्ण झाले करोनामुक्त !

Next Post

कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशनासाठी पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार _उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशनासाठी पुण्यातील पाच रुग्णालयात 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरु करणार _उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In