• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 4 लाख 61 हजार 507 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/10/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि. 08 :- पुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 61 हजार 507 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 58 हजार 895 इतकी आहे. कोरोनाबाधित एकुण 12 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 2 लाख 99 हजार 353 रुग्णांपैकी 2 लाख 58 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 33 हजार 636 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 859 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.47 टक्के आहे.

सातारा जिल्हा-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 40 हजार 195 रुग्णांपैकी 31 हजार 740 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 155 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 35 हजार 725 रुग्णांपैकी 28 हजार 675 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 814 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 39 हजार 969 रुग्णांपैकी 33 हजार 360 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 132 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 46 हजार 265 रुग्णांपैकी 37 हजार 593 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 158 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-
कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 732 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 363, सातारा जिल्ह्यात 438, सोलापूर जिल्ह्यात 301, सांगली जिल्ह्यात 451 तर कोल्हापूर जिल्ह्यात 179 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 241 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 2 हजार 373, सातारा 511, सोलापूर 241, सांगली 816 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 300 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण-
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 47 हजार 112 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 61 हजार 507 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

भारत सरकारच्याआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी चिंचवड शहरातील कोविड – १९ अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट

Next Post

भ्रष्टाचार विरोधात अन्न धान्य वितरण कार्यालयावर भीम आर्मी एकता मिशन चा रेशनिंग मोर्चा

Next Post

भ्रष्टाचार विरोधात अन्न धान्य वितरण कार्यालयावर भीम आर्मी एकता मिशन चा रेशनिंग मोर्चा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist