• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आलिशान पद्धतीने मटका अड्डा चालवणाऱ्या वर पुणे ग्रामीण पोलिसांचा छापा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/10/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे ग्रामीण दि ०९ :- पुणे उरुळी कांचन येथे जेसीबीच्या साह्याने मटका अड्डा उध्वस्त केलेल्या उरुळी कांचन येथील ‘थ्री स्टार’ मटका अड्ड्याचे हे फोटो आहे.पुणे उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दत्तवाडीजवळ विकी कांचन याने मागील कांही दिवसापासुन भल्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका व जुगाराचा अड्डा सुरु केल्याची गोपनीय माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती.व
या माहितीच्या आधारे लोणी काळभोरचे प्रभारी अधिकारी,

पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. देशमुख यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एस. के. रानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांनी गुरुवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विकी कांचन याच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.आहे व डॉ. अभिनव देशमुख यांनी ग्रामीण पोलीस अधिक्षक म्हणुन रुजु झाल्यापासुन जिल्ह्यातील प्रमुख पोलिस ठाण्यावर लक्ष केंद्रित करुन अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरु केला आहे. मागील आठ दिवसाच्या काळात सासवड, बारामती, शिरुर, भिगवणसह अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळु, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे. विशेष बाब म्हणजे कारवाई करताना, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेऊन कारवाई करण्यावर डॉ. देशमुख यांनी भर दिला आहे.

Previous Post

‘पुणे स्मार्ट सिटी ॲडव्हायझरी फोरम’ची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Next Post

महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पर्वती, पद्मावती विभागात चक्राकार भारनियमन

Next Post

महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पर्वती, पद्मावती विभागात चक्राकार भारनियमन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In