• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

घरगुती गॅस सिलेंडर मधून चोरी करून नागरिकांना गंडा घालणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/10/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि १४ : – पुणे लोणिकंद पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर पणे घरगुती गॅस सिलेंडर मधून चोरी करून नागरिकांना गंडा घालणारी टोळी घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस काढून कमरशियल गॅस मध्ये भरुन चोरी करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात लोणिंकद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांना गोपनीय महिती मिळाली कि गट न १५०६ मध्ये काही इसम गॅस सिलेंडर रिफिलींग करत आहेत.अशी माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकला असता काही इसम गॅस सिलेंडर रिफिलींग करताना आढळून आले,याबाबत लोणिकंद पोलिसांना सदर बाब तहशिलदार हवेली,पुरवठा आधिकारी हवेली यांना माहिती दिली.त्यांनी नियुक्त केलेले पुरवठा निरीक्षक हवेली,मंडलअधिकारी वाघोली,तलाठी लोणिकंद, यांना बरोबर घेउन गट क्र १५०६ मधील एम.एम चौधरी यांच्या मालकीच्या गोडावून मध्ये सहा इसम प्रत्येकी भरलेल्या गॅस सिलेडंरमधून एक ते दीड किलो गॅस काढून दुसऱ्या गॅस सिलेंडर मध्ये भरताना आढळून आले.त्यांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची नावे सुनिल जगाराम विष्णोई( वय २२),राजेश सैराम बिष्णोई (वय २७),कैलास बाबुराम बिष्णोई (वय २४),गोपाल बाबुराम बिष्णोई

(वय२३),श्रावण खमूराम बिष्णोई (वय२९),कैलास बिरबलराम बिष्णोई (वय२०) सध्या रा.वाघोली अशी आहेत .हे सर्व सुमित शिंदे यांच्या भारत गॅस कं एजन्सी वाघोली प्रियांकानगरी येथील गोडावून मधून त्याच्या कडील टाटा कंपनीच्या ४०७ टेम्पो MH12GT9456,ॲपे पॅगो MH12KP 8246,H12LT0049,MH12LT2532,MH12KP7690 यामध्ये भरलेले सिलेंडर घेऊन जावून गट नं१५०६ मधील चौधरी यांच्या जागेत नेऊन गॅस चोरी करत असत.त्याच्या कडून १९४ गॅसने भरलेले सिलेंडर,२७ रिकामे सिलेंडर,३ डिजीटल वजन काटे,चार लोखंडी पाइप,सह चार ॲपे पॅगो टेम्पो सह एक ४०७ टेम्पो असा एकूण १३,५८०७६ रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अनेक दिवसापासून वाघोली परिसरात घरगुती गॅस कमी येत असल्याबाबत तक्रारी येत होत्या .या कारवाई मुळे गॅस चोरीची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवेलीच्या DYSP सई भोरे पाटील लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.आहे

Previous Post

उद्या शेतकरी बचाओ – डिजिटल रॅलीचे पुणे शहरात आयोजन – रमेश बागवे,

Next Post

पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात ४ गावठी पिस्तूल जप्त पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Next Post

पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात ४ गावठी पिस्तूल जप्त पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist