• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महीलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे फोडणारा फरार आरोपी पुणे ग्रामीण पोलीसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/11/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०९ :- पुणे शिरूर न्हावरा, येथे एका महीलेचा विनयभंग करून मारहाण करून दोन्ही डोळे फोडणारा आरोपी पुणे ग्रामीण पोलीसांच्या जाळ्यात दि ०३ रोजी रा. ९ वाजण्याचे सुमारास न्हावरा , शिरूर या ठिकाणी राहणारी पिडीत महीला ही बाथरूमला गेलेली असताना अज्ञात मौजे न्हावरा ता . शिरूर जि  पुणे गावचे हददीत चार टॉवरजवळ एक अनोळखी बुरखा, तोंडाला लाल रंगाचा कपडा बांधलेला इसम येवुन पिडीत महिलेची छेडछाड काढुन तिला मारहाण करून तिचे दोन्ही डोळयांना गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व शिरूर पोलीसांनी  गुन्हा दाखल केला होता व सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने .विशेष पोलीस महानिरीक्षक . मनोज लोहीया यांचे मार्गदर्शनाखाली. पोलीस अधीक्षक. अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक . मिलींद मोहीते , उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी व पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे शिरूर , शिक्रापूर , भिगवण , यवत , बारामती तालुका , दौंड , इंदापूर या विविध पो.स्टे.चे पथक गुन्हयाचे तपासकामी बोलावून घेवून त्यांचा कामाची विभागणी करून जबाबदारी दिलेली होती . सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत पो.ना.मोमीन , स्था.गु.शा. , पुणे ग्रा . यांना बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा घडल्यानंतर राजे कॉम्प्लेक्स परिसराचे समोरील बाजूस असणारे चायनिज सेंटरमध्ये काम करणारा वेटर याने त्याचे दाढी व डोक्याचे केस काढलेले आहेत तसेच त्याचे वर्णन गुन्हयातील पिडीतेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे जुळत आहे तो कोठेतरी निघून गेला आहे अशी माहीती समजल्यानंतर लागलीच पोलीस अधीक्षक देशमुख साो . यांनी संशयीत इसमाचा शोध

घेण्याकरीता तपास टिम तयार करून रवाना केल्या होत्या त्याप्रमाणे टीमने संशयीत इसमाचा वावर असणारे परिसरात सी.सी.टी.व्ही.फुटेजची पाहणी करून सी.सी.टी.व्ही . फुटेज हस्तगत केले व फुटेजच्या आधारे संशयीताचा शोध घेतला असता टीमला संशयीत इसमाचा स्वभाव हा रागीट आहे , नेहमी दारूच्या नशेत धुंद असतो , भगव्या रंगाचा मफलर वापरतो , नेहमी कोणाशीही कोणत्याही कारणावरून वाद घालतो , त्याचे हातात एक शंकराची पिंड असून त्यावर नागाच्या फण्याचा आकार आहे , भिक मागीत फिरतो , मुका असल्याचे ढोंग करतो अशी माहीती समजलेली होती त्यानुसार पोलीस टीमने अखंडीतपणे नमुद आरोपीचा शोध घेतला असता त्याचे नाव कुंडलीक साहेबराव बगाडे , रा . उंडवडे सुपे , ता . बारामती , जि . पुणे असे असल्याचे समजले व त्याचा वावर हा श्रीगोंदा – पारनेर तालुक्यातील विविध गावात असल्याची माहीती समजली त्यानंतर ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत व पोलीस खबऱ्यांमार्फत श्रीगोंदा – पारनेर तालुक्यातील स्थानिक नागरीकांचे मदतीने प्रत्येक गावात व्हॉटसअॅपव्दारे व संदेशाव्दारे संशयीताची माहीती व्हायरल करीत त्याचे जाण्याचे मार्ग शोधून काढले तसेच संभाव्य जाण्याचे ठिकाणे पाहुन त्या ठिकाणी संशयीताचा शोध घेतला गुन्हा झाले नंतर फिर्यादीनी दिलेली फिर्याद व जखमीने दिलेला जबाब यामध्ये केवळ आरोपीचे वर्णन व त्यांच्या अंगावर असलेला लाल रंगाचा पंचा एवढया अपु – या माहितीवरून तैनात केलेले तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी न्हावरा गावातील साक्षीदाराच्याकडे तपास करून अथक प्रयत्न करून आरोपीचे नाव निष्पन्न केले आज दि ०९ रोजी पोलीस निरीक्षक उमेश तावसकर , सपोनि पोना हरीष शितोळे शिक्रापूर  पोलीस स्टेशन यांनी संध्याकाळी शिक्रापूर चाकण चौक येथुन संशयित ईसम नामे कुंडलिक साहेबराव बगाडे रा उंडवडे कप ता बारामती जि पुणे यांस ताब्यात घेतले असुन आरोपी मयुर वैरागकर व
हा रागीट स्वभावाचा असल्याचे माहिती प्राप्त असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक . प्रविण खानापुरे , शिरूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत . सदर गुन्हयाचे तपासकामी असणारे अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे . १ ) पोलीस निरीक्षक . पदमाकर घनवट , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण २ ) पोलीस निरीक्षक . प्रविण खानापुरे , शिरूर पोलीस स्टेशन ३ ) सहा . पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण , ४ ) सहा . पोलीस निरीक्षक जीवन माने , भिगवण पो.स्टे . , ५ ) सहा . पोलीस निरीक्षक लंगोटे , बारामती तालुका पो.स्टे . , ६ ) पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननवरे , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण , ७ ) पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे , स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण , ८ ) पोलीस उप निरीक्षक गणेश जगदाळे , शिरूर पो.स्टे . , ९ ) पोलीस उप निरीक्षक भगवान पालवे , शिरूर पो.स्टे . , १० ) पोलीस उप निरीक्षक सुनिल मोटे , शिरूर पो.स्टे . , ११ ) पोलीस उप निरीक्षक राजेश माळी , शिक्रापूर पो.स्टे . , १२ ) पोलीस उप निरीक्षक गंपले , यवत पो.स्टे . , १३ ) महीला पोलीस उप निरीक्षक अमृता काटे , दौंड पोलीस स्टेशन यांनी कामगिरी केली आहे

Previous Post

गाव-खेड्यांचा विकास होण्यासाठी रिव्हर्स मायग्रेशन गरजेचे-रवींद्र धारिया

Next Post

पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड रुग्णालयामधून १७ कुष्ठरोगी पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी

Next Post

पुणे शिवाजीनगर जम्बो कोविड रुग्णालयामधून १७ कुष्ठरोगी पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist