• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 4 लाख 90 हजार 122 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 19 हजार 374 रुग्ण विभागीय आयुक्त सौरभ राव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/11/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.18 :- पुणे विभागातील 4 लाख 90 हजार 122 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 19 हजार 374  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14  हजार 603 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.37 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 32 हजार 145 रुग्णांपैकी  3  लाख 14  हजार 867 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9  हजार 174 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 104  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.44 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.80 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48  हजार 957 रुग्णांपैकी 44 हजार 974  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 646  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 335 रुग्णांपैकी 39 हजार 657 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 549  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 164 रुग्णांपैकी 44 हजार 113 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 369 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 682  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 48 हजार 773 रुग्णांपैकी 46  हजार 511 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  594 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  668  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 617  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 368 , सातारा जिल्ह्यात 65, सोलापूर जिल्ह्यात 97, सांगली जिल्ह्यात 43 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 994 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 420, सातारा जिल्हयामध्ये 231, सोलापूर जिल्हयामध्ये 216, सांगली जिल्हयामध्ये 71 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 56 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 5 हजार 411 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5  लाख  19 हजार 374  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  17 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त ‘दगडूशेठ गणपतीला’ नारळांची आरास-श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळा

Next Post

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक

Next Post

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist