• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 1180 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/12/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 36 हजार 940 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.०२ :- पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 36 हजार 940 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 229 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 43 हजार 827 रुग्णांपैकी 3  लाख 23 हजार 988 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11  हजार 513 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 326  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.23 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 225 रुग्णांपैकी 48 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  813 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 719 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 984 रुग्णांपैकी 42 हजार 296 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 603  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 822  रुग्णांपैकी 44 हजार 684 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 440 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 82 रुग्णांपैकी 47  हजार 20 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  378 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  684  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 180  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 926, सातारा जिल्ह्यात 78, सोलापूर जिल्ह्यात 115, सांगली जिल्ह्यात 39 तर कोल्हापूर जिल्ह्यात 22 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 173 आहे. पुणे जिल्हयामध्ये 768, सातारा जिल्हयामध्ये 106, सोलापूर जिल्हयामध्ये 213, सांगली जिल्हयामध्ये 49 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 37 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 81  हजार 696 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख  36 हजार 940  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  1 डिसेंबर 2020 रोजी रात्री  9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्या हॉटेल वर छापा

Next Post

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

Next Post

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist