• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे वडगाव मावळ येथे दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टारने 7 हजार 500 रुपयांची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/12/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०८ : – पुणे वडगाव मावळ येथील दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टारला नोंदणी करता साडे सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवक जितेंद्र दयाराम बडगुजर , वय -५० वर्षे , पद – दुय्यम निबंक्षक , ( Sub – Registrar ) नेमणुक – दुय्यम निबंधक कार्यालय , वडगांव मावळ ता . मावळ , जिल्हा – पुणे असे पकडण्यात आलेल्या सब रजिस्टारचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, लोकसेवक जितेंद्र हे वडगाव मावळ येथील रजिस्टार कार्यालयात सब रजिस्टार आहेत. यातील तक्रारदार यांनी दस्त नोंदणीसाठी अर्ज केला होता. दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण देखील झाली. पण त्या नोंदविलेल्या दस्तांवर दस्त सही व शिक्का देण्यासाठी प्रत्येक दस्ताचे ५००रूपयांप्रमाणे एकुण १५ दस्तांचे ७,५०० रूपये लाचेची मागणी करून झालेल्या दस्तावर गोल शिक्के मारून देण्यासाठी लोकसेवक जितेंद्र यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत लोकसेवक जितेंद्र यांना साडे सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. व वडगांव मावळ , पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हयाचा तपास श्रीमती वर्षाराणी पाटील , सहायक पोलीस आयुक्त पोलीस उपअधीक्षक , ला.प्र.वि. पुणे या करीत आहेत .
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९ ३० ९९ ७७०० लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 961 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

श्री. संत जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी……

Next Post

श्री. संत जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी......

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist