• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेचे 2020 ते 2024 च्या निवडणूक संपन्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/12/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २०:- महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेचे २०२० ते २०२४ च्या मुदतीसाठी आज दि २० रोजी निवडणूक संपन्न झाली असून संघटनेच्या अध्यक्षपदी ऑलिपियन व अर्जुन पुरस्कार विजेता . आदिल सुमारीवाला , सचिव पदी . सतीश उचिल , खजिनदारपदी . माधव शेजूळ तसेच ऍड . अभय छाजेड है चेरमन पदी बिनविरोध निवडून आले . व निवडून आलेल्या कार्यकारिणीची. दि .१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेच्या कार्यकारणी सभेमध्ये २०२० ते २०२४ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता . सदर निवडणुकीसाठी . सुनील शिंदे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती . महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या मार्फत दि . ७ डिसेंबर २०२० पर्यंत प्रतिनिधींची नवे मागविण्यात आली . दि . ८ डिसेंबर २०२० रोजी पात्र सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली . दि . ९ डिसेंबर २०२० ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत पात्र यादीतून यादी मधून नामनिर्देशन पत्र मागविण्यात आल्या . दि . १८ डिसेंबर २०२० पर्यंत माघारिचा कालावधी होता . या कालावधीत निर्देशित पदांपेक्षा जास्त उमेदवार न आल्याने सदरची निवडणूक बिन विरोध झाली असल्याचे निवडणूक अधिकारी . सुनील शिंदे यांनी कळविले . आज दि .२० डिसेंबर रोजीच्या सर्व साधारण सभेमध्ये घटने प्रमाणे निवडून आलेल्या कार्यकारणीची नावे जाहीर केली . तसेच ऑलिम्पियन – ललिता बाबर , रचिता मिस्त्री , आनंद मेनेझिस व होमीयर मिस्त्री आणि गुरबन्स कौर यांच्यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घटनेनुसार विविध अनिवार्य समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामगिरी देऊन या परिषदेचा एक भाग बनविला आहे . सदर प्रसंगी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी . मधुकांत पाठक तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस. बाळासाहेब लांडगे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते .

Previous Post

बाणेर रोड परीसरात चोरट्यांने घरफोडी करून 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल गेला चोरीला

Next Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 878 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ' कोरोना'चे 878 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist