• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दुर्मिळ मांडूळ सापाची तस्करी करणारा आरोपी पुणे सहकारनगर पोलीसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/12/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २२ :-पुणे परीसरात दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपी ला पुणे सहकारनगर पोलिसांनी अटक केले. त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सहकार नगर परिसरातील अष्टद्वार सोसायटीजवळ ही कारवाई करण्यात आली. सौरभ अशोक जाधव (वय – 21, रा. पिसोळी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.सहकारनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मांडूळ सापाची नऊ लाख रुपयात विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अष्टद्वार सोसायटी जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात सापळा रचला.व वनरक्षक गणेश सरोदे यांना कारवाई कामी बोलावुन घेवुन तपास पथकातील अधिकारी व स्टाफने सापळा रचला
त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास  दुचाकीवरुन तीन व्यक्ती त्या ठिकाणी आले यांना ताब्यात घेण्यात आले . त्यातील दोन व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरले. दुचाकीवरील सौरभ जाधव याला पोलिसांनी पकडले. त्याच्या दुचाकीच्या डिकीतील पिशवीत पोलिसांना दोन किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप आढळला. आरोपी सौरभ जाधव याने हा साप नऊ लाख रुपये किमतीत विकण्यासाठी पुण्यात आणला असल्याचे सांगितले. सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशीक विभाग , डॉ .संजय शिंदे, पोलीस उपायुक्त , परिमंडळ -२ , सागर पाटील ,सहा.पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग.सर्जेराव बाबर , वपोनिरी.वायकर , पो.निरी.राजेंद्र कदम ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उप – निरीक्षक सुधीर घाडगे , पो.हवा.बापु खुटवड , विजय मोरे , संदीप जाधव , पोलीस नाईक भुजंग इंगळे , संदिप ननवरे , सतिष चव्हाण , प्रकाश मरगजे , पोलीस शिपाई किसन चव्हाण , प्रदिप बेडीस्कर , शिवलाल शिंदे , महेश मंडलीक यांचा समावेश होता .

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 502 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय

Next Post

राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist