• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हॉटेलमधील स्वच्छतागृहात वेटरनेच केले तरुणीचे चित्रीकरण, पुण्यातील सुतारवाडी परीसरात खळबळजनक प्रकार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/01/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०६ :- पाषाण परीसरात सुतारवाडी बंगलोर मुंबई महामार्गालत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरूणीचे स्वच्छतागृहात एका वेटरनेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरूणीच्या हॉटेल मधील वेटर हा चित्रीकरण करताना हा प्रकार उघडकीस आला. तरुणीने याबाबत वेटरला विचारणा केली असता, तो धक्का देऊन पळून गेला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास पाषाण परीसरात ‘हॉटेल हॅपी द पंजाब’मध्ये घडली.
हाफिज अन्सारी (वय – 18) याच्याविरूद्ध चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठच्या सुमारास कुटुंबियासोबत सुतारवाडी बंगलोर मुंबई महामार्गालत ‘हॉटेल हॅपी द पंजाब’मध्ये जेवणासाठी गेली होती. त्यानंतर काही वेळाने तरुणी स्वच्छतागृहात गेली असता, हाफिज मोबाइलमध्ये तरुणीचे चित्रीकरण करताना दिसून आला. त्यामुळे संबंधित तरुणीने त्याला जाब विचारला. घाबरलेल्या अवस्थेत हाफिज हॉटेलमधून बाहेर पळून गेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 496 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

Next Post

अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच,विभागीय आयुक्तांची सूचना; पुरेसे बळ उपलब्ध करून देणार.

Next Post

अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच,विभागीय आयुक्तांची सूचना; पुरेसे बळ उपलब्ध करून देणार.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist