• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मढेवडगांव येथील रयतच्या शाळेच्या बांधकामासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी सुपूर्द

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/01/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि २६ :- रूढी परंपरांच्या नावाखाली वारेमाप खर्च करणं, ही भारतात राहणाऱ्या माणसासाठी आश्चर्याची गोष्ट नाही. व्यक्तीच्या जन्माआधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही सोहळे साजरे करण्याची आपली रीत.पण केवळ परंपरेच्या नावाखाली धार्मिक कृत्यांसाठी खर्च करण्याऐवजी त्याला विधायक आकारही देता येऊ शकतो.असेच एक आदर्श उदाहरण म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील
शाळेवरील प्रेम अन्‌ गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या कळवळीतून दिनेश(अंबादास)नारायण गायकवाड यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी वडील कै.नारायण डोमाजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ २६ जानेवारीचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक नवनाथ बोडखे यांच्याकडे रोख स्वरूपात संतोष नारायण गायकवाड,आदित्य संतोष गायकवाड व विद्या संतोष गायकवाड यांनी प्रदान केले. अंबादास गायकवाड यांनी दातृत्वाचा कित्ता गिरविला असून,यांनी आणखीन गावातील जिल्हापरिषदेच्या पाच शाळांमध्ये एल.इ.डी,खुर्च्या,पाणी टाकी, टेबल आदी.वस्तुचे वाटप शाळांमध्ये जाऊन केले.

मढेवडगांव येथील अंबादास गायकवाड यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाले असुन,त्यांचे गावातील या शाळेवर त्यांच्या मनात मोठी आस्था,प्रेम होते.शिक्षणामुळे जीवनात माणुस काहीही करू शकतो.या विचारातून त्यांनी शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी रोख स्वरूपात दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष विक्रमसिंह खासेराव वाबळे,थोर देणगीदार रविंद्र महाडीक, उपसरपंच भगवान धावडे,ग्रामपंचायत सदस्य दिपक गाडे,पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे,काळूराम ससाणे, बापु बर्डे,सामाजिक कार्यकर्ते माणिकराव जाधव,राजाराम उंडे,अमृलाल गुगळे,प्रतिभा उंडे,मुख्याध्यापक नवनाथ बोडखे,पर्यवेक्षक हौसराव दांगडे,संजय पानसरे,कदम मॅडम,महेश शिंदे,दिघे सर, येलदोड सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडूनमहाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist