• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांनी प्रलंबित प्रश्नाबाबत अर्ज करण्याचे आवाहन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/12/2018
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0

पुणे, दि.१३ :- पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील विशेषता पर्वती दर्शन, शिवदर्शन, दत्तवाडी, एरंडवणा, हेल्थ कॅम्प, जनवाडी, भवानी पेठ येथील नागरीकांनी महसुल मंत्री यांच्या दि.15 जुन 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने तसेच पुनवर्सन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या दि.7 डिसेंबर 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांच्या मिळकत पत्रिकांमध्ये शासनाकडील अनुदानीत आदेशामधील क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद झाली आहे अशा मिळकत पत्रिकेवरील संबधीतांनी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख पुणे यांच्या कार्यालयातअर्ज सादर केल्यास दुरुस्तीची कार्यवाही अवलंबणेत येईल, संपर्कासाठी जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख, पुणे बंगला नं.1, एअरपोर्ट रोड,समता नगर, बदामी चौक, येरवडा, पोस्ट ऑफिसच्या मागे, येरवडा पुणे, इमेल आयडी dslr.pu_mh@gov.in, dslr_pune@yahoo.in ,दुरध्वनी क्र.०२०-२६६८४६५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख राजेंद्र गोळे यांनी केले.

Previous Post

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे व्यवसाय प्रशिक्षण

Next Post

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व वेबसाईट वर मुला मुलींची बोगस माहिती देवून वधुवरांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक

Next Post

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व वेबसाईट वर मुला मुलींची बोगस माहिती देवून वधुवरांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In