• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्रीगोंदा येथे युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात उपहासात्मक आंदोलन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि ०१ : -महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या नेतृत्वात पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन हेच का अच्छे..? दीन म्हणून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना वाबळे म्हणाले कि,देशात काँग्रेसचे सरकार असताना प्रति बॅलर १००ते १२० डॉलर भाव असताना सुद्धा पेट्रोलचे दर ७०ते७२ रू प्रती लिटर होते सध्याचे भाव प्रती बॅलर ५०ते६० डॉलर असतानाही पेट्रोलचे दर प्रति लिटर ९० ते १०० झाले आहेत. कोरोना काळात अनेक होतकरू तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.अनेक कुटुंब आर्थिक उध्वस्त होत असतानाही मोदी सरकारला सर्वसामान्य लोकांची

कोणतीही दया मया न येता उलट अच्छेदिनच्या नावाखाली दिवसा ढवळ्या लोकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारून आपले व आपल्या सहकारी मंत्र्यांचे शौक पुरवताना दिसत आहेत. भविष्यात जर अशीच परस्थिती राहिली तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणखी तीव्र आंदोलने करण्यात येतील.
यावेळी नगरसेवक समिर बोरा, गणेश भोस,ऍड.अनिकेत भोसले युवक काँग्रेस शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, एन एस यू आय तालुका अध्यक्ष आदिल शेख, शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जैद अत्तार, जिल्हा सरचिटणीस आदेश शेंडगे, तालुका कार्याध्यक्ष अक्षय नितनावरे, शिवसेनेचे शिवराज ताडे, इंद्रजीत शिंदे, सागर वाघमोडे, भूषण शेळके, किरण चव्हाण, रोहन खेडकर, तेजस गलांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

‘डिजिटल बातम्या आणि एसईओ’ पुस्तकाचे प्रकाशन पत्रकारितेतील ‘ न्यू नॉर्मल ‘ साठी सतत अद्ययावत राहावे : आनंद आगाशे

Next Post

समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Next Post

समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist