• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अवैध गुटखा वाहतुक करणारा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात 25 लाख,चवरेचाळीस हजार, रुपयेचा मुद्देमाल जप्त..

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०३ : – पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 25 लाखाचा चवरेचाळीस हजार, गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशान्वये रामेश्वर धोंडगे, पोलीस उप निरीक्षक तसेच दत्तात्रय जगताप,सहा.पोलीस उप निरीक्षक, पो.हवालदार मुकुंद आयाचित,राजु बापुराव पुणेकर पोलीस हवालदार सागर चंद्रशेखर, पो.काॅ.बाळासाहेब खडके, असे सोलापुर पुणे महामार्गावर सरकारी वाहनाने गस्त घालत असताना लोणीकाळभोर गावच्या हद्दीत राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोर पुणे बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणारे अंबरनाथ फर्निचर नावाच्या दुकानासमोर सुरेश मिलापचंद ओसवाल वय वर्षे 44 रा.चितामणी पार्श्वनाथ बिल्डिंग , महात्मा फुले नगर, माळी मळा लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे तसेच अविनाश भारत जाधव वय वर्षे 25 रा.नायगांव ता.हवेली जि.पुणे या दोघांनी एकत्रीतपणे महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त याचे कडील प्रतिबंधित गुटखा, पान मसाला किंवा गुटखा किंवा पानसमला घटीत होवु शकेल असा पदार्थ सुगंधीत किंवा स्वादिष्ठ सुपारी/तंबाखू इत्यादीचे उत्पादन/साठा/वितरण/वाहतुक तसेच विक्री यावर बंदी असताना गुटखा हे मानवी जिवीतास अपायकारक असा प्रतिबंधक पदार्थ आहे, याची जाणीव असताना तसेच शासनाचे मनाई आदेशाचा भंग करून 25,44,172 /- रू.(गुटखा, वाहन ,मोबाईल व रोखरक्कम सह) किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व साधने त्याचे ताब्यातील महेंद्र बोलेरो पिकअप नंबर एम.एच.12/एस.एफ/6933 मध्ये स्वतःचे आर्थीक फायदयाकरिता बेकायदेशीरपणे वाहतुक करीत असल्याचे आढळून आले सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद लोणीकाळभोर पेालीस स्टेशनला दिली आहे.सुरेश मिलापचंद ओसवाल याचेवर यापुर्वी गुटख्याची विक्री, वाहतूक, साठा केलेबाबतचे एकूण 07 गुन्हे दाखल असून दिनांक 28/1/2021 रोजी अन्न व औषधे प्रशासन यांनी कारवाई केलेली असुन त्याबाबत लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असुन तो या गुन्हयात सुध्दा तो फरारी आहे.कायदेशीर फिर्याद लोणीकाळभोर पेालीस स्टेशनला दिली आहे. सदरची कामगिरी LCB चे वरिष्ठ पो नि. पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांने केलेली आहे. पोउपनि.रामेश्वर धोंडगे, स.फौ.दत्तात्रय जगताप, पोहवा.राजु पुणेकर,पोहवा.मुकुंद अयाचित, पोना.सागर चंद्रशेखर, पोकॉ.बाळासाहेब खडके.

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून दलीत तरुणीवर केला बलात्कार बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

Next Post

वेश्याव्यवसाय करणाऱ्या नायजेरीन महिलां पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या जाळ्यात

Next Post

वेश्याव्यवसाय करणाऱ्या नायजेरीन महिलां पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist