• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, July 5, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 47 कोटीचा ‘ घोटाळा ‘ ; व्यवस्थापकासह तिघांना अटक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०५ :- पुणे परिसरातील धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतंस्था घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तीघांना अटक केली आहे. यामध्ये पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे.या प्रकरणी लेखा परिक्षक विलास काटकर यांनी लेखा परिक्षण केले असता ४७ कोटी ९ लाख ८१ हजारांचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. सहकारनगर पोलीस ठाण्यात २०२० मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संस्थेचे संचालक व पदाधिकाऱ्यांनी परस्पर रकमा काढून घेतल्याचे म्हटले आहे.
पतसंस्थेंचे व्यवस्थापक काशिनाथ केरबा बनसोडे(रा.आंबेगाव पठार), रोखपाल गौतम नाना जोगदंड(रा.आंबेगाव पठार) व क्‍लार्क कम अकाऊटंट शंकर सटवा जोगदंड(रा.धनकवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.आदर्श नागरी पतसंस्थेच्या गुन्हयाचा तपास पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आजवर १६१ गुंतवणूकदारांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यानूसार ६ कोटी ७८ लाख ५२ हजारांची फसवणूक झाली आहे. या पतसंस्थेत २६ डिसेंबर १९९१ ते २० जानेवारी २०१८ दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखा परिक्षणात निष्पन्न झाले आहे.व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे . मा.न्यायालयाने सदर आरोपीतांना पोलीस कोठडीचे आदेश दिलेले असुन , पोलीस कोठडीचे दरम्यान आरोपीतांकडुन अपहारीत रकमेचा तपास चालु आहे .सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त श्रीमती भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक , अनिता मोरे , सपोफौ.संजय कराळे , मपोहवा.धनश्री सुपेकर पो.शि.संदिप गि – हे , मपोशि.अमृता हरबा यांचे पथकाने केलेली आहे .

Previous Post

कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी -उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

विज बिल माफी करिता भाजपचे महागांव येथे टाळाठोको आंदोलन

Next Post

विज बिल माफी करिता भाजपचे महागांव येथे टाळाठोको आंदोलन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist