• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

15 हजार रुपयाची लाच घेताना हवेली तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील कोतवाल अँटी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १२ : –  मौजे बालेवाडी येथील जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी हवेली तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील कोतवाल 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दि 12 (शुक्रवारी) करण्यात आली. या कारवाईमुळे हवेली तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे. अभिलेख कक्षातील लोकसेवक सुवर्णा कटर भोसले , वय -३४ , वर्षे , पद- कोतवाल अभिलेख कक्ष , हवेली तहसीलदार कार्यालय ,असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांच्या जमिनीची
यांचे मौजे बालेवाडी येथील जागेची आर.टी.एस. फाईलची छायांकित प्रत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपये लाच मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रूपये व 1 गुंठा जागेची मागणी करून 15 हजार रूपये लाच स्विकारली .तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचून सुवर्णा कटर भोसले यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार खडक पोलीस स्टेशन,पुणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा तपास श्रीमती अलका सरग , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत . सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी गृह विभाग

Next Post

पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनेसाठी 2220 कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Next Post

पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनेसाठी 2220 कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist