• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजवर कधीही न पाहिलेल्या राजमुद्रावर आधारित पेंटिंग्जचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/02/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १९ :- आठवू प्रताप शिवरायांचा , जागवू इतिहास स्वराज्याचा ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजवर कधीही न पाहिलेल्या राजमुद्रावर आधारित पेंटिंग्जचे भव्य प्रदर्शनाचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते यांच्या गुरुवार दि १९ रोजी शिवजयंती निमित्त संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी,(पेठ जिजापुर),पाषाण येथे झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कधीही न बघितलेल्या राजमुद्राचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले

राजमुद्रा प्रदर्शन ये दिनांक १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी सकाळी १० ते रात्री. ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजवर कधी न पाहिलेल्या मुद्रांवर आधारित भव्य पेंटिंग प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे. या प्रसंगीपोपटराव जाधव, भारत जोरे, धनंजय बामगुडे, बाळासाहेब बामगुडे, संतोष सपकाळ, संजय माझीरे, ज्ञानेंद्र हुरसुले(राणे क्लासिक), विजयन मेनन (शिवरंजन टॉवर्स) पूर्वंत काका(सोमेश्वर पार्क), विजय भोसले(सोमेश्वर पार्क), विवेक जगताप (बेलस्कॉट सोसायटी)यांच्या उपस्थिती मधे झाले.
सदर प्रदर्शनाचे आयोजन अजय काकडे, शिवम दळवी, विनय निम्हण, ऋषी निम्हण, अतुल काकडे, गोकुळ जाधव, विष्णू काकडे, अविनाश गायकवाड, अमोल जोरे, रोहित किरदत्त, अनिमेश दातार, निखिल आरगडे व चित्रकार नितीन अडके आदीमान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. व मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे परिसरात पाषाण, औंध, बाणेर, बोपोडी, सोमेश्वरवाडी, व ईतर भागातील नागरिकांसाठी, सुपर सनी विक आठवडा आनंदाचा, सकारात्मकतेचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मध्ये १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग घेण्याची संधी सनी विनायक निम्हण यांनी उपलब्ध करून दिली आहे.घेण्यात येणारे उपक्रम
२) ड्रॉइंग डिलाइटस : दि. २१ फेब्रुवारी रोजी शालेय गटासाठी भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन
३) मॉम्स मॅजिक : दि.२३ ते २८ फेब्रुवारी गृहिणी साठी खास पाककृती स्पर्धा.
४) सायन्स सर्कस : दि. २७ ते २८ फेब्रुवारी : शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या मॉडेल वर आधारित आधारित प्रदर्शन.
५) जूनियर सायकलोथाॅन : दि. २८ फेब्रुवारी १२ ते १८ वर्ष मुलांची सायकल स्पर्धा.
६) सनीज् आरोग्य अभियान : मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत रक्त लघवी तपासणी. या विविध उपक्रमांनी सनीज् वीक साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मुलांनी सहभाग घ्यावा असे आव्हानही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा भरती पोलीस पाल्य नियुक्तीपत्र व मुद्देमाल प्रदान पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील-उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

चतुःश्रृंगी पोलीसांनी आंदेकर टोळीतील सराईत तडीपार गुंडांना केले गजाआड

Next Post

चतुःश्रृंगी पोलीसांनी आंदेकर टोळीतील सराईत तडीपार गुंडांना केले गजाआड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist