• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, July 3, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

श्रीगोंदा तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार -पोलिस निरीक्षक रामराव ढिकले

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि.२० प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढू लागल्याने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी रस्त्यावर उतरून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विनामास्क फिरणाऱ्याच्या विरोधात श्रीगोंदा शहरात जनजागृती करत धडक कारवाई सुरू केली.  या बाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी श्रीगोंदा तालुक्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात ठीक ठिकाणीं तसेच बस स्थानक परिसर, महाविद्यालये, शाळा कॉलेज परिसरात जनजागृती करत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहरात विना मास्क फिरणाऱ्या १०० नागरिकांकडून सुमारे १० हजार रूपये दंड आकारणी करत त्यांना मास्क, सॅनिटायझर, तसेच सोशियल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले.पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, संतोष कोपणर, कुलदीप घोळवे, भानुदास नवले, शरद गावडे आदींनी काम केले.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

चोरांनो सावधान चतुश्रीगी पोलिसांनी केली चैनचोरी करणाऱ्या चोरावर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई

Next Post

सोमेश्वर स्पोर्टस क्लब आयोजित भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन नगरसेवक अमित गावडे, राहुल कलाटे, विशाल यादव व बांधकाम व्यवसायीक अभय मांढरे यांच्या हस्ते

Next Post

सोमेश्वर स्पोर्टस क्लब आयोजित भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन नगरसेवक अमित गावडे, राहुल कलाटे, विशाल यादव व बांधकाम व्यवसायीक अभय मांढरे यांच्या हस्ते

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist