• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महावितरणने तोडली जम्बो हॉस्पिटलची ‘ वीज ‘ ;पुणे महापालिकेने तोडले महावितरणचे ‘ पाणी ‘

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २०: -पुणे शहरा सह ईतर ठिकाणी करोनाच्या साथीने आकडेवारी वाढत असताना असतानाच महावितरण कर्मचाऱ्यांनी पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या वॉर रूमची वीज सहा लाखांच्या थकबाकीसाठी तोडली. तर औंध येथील सुमारे 250 रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाची वीज तोडण्यासाठीही महावितरणचे पथक पोहचले होते. वसुलीचे भूत डोक्‍यावर घेऊन कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना उपचार घेणाऱ्या रुग्णांचा जीव घ्यायचा आहे का,? असा सवाल पालिकेने उपस्थित केला आहे. तर, महावितरणने सुमारे 50 लाखांपेक्षा अधिकची पाणीबिले थकवल्याने सेनापती बापट रस्त्यावरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासह, शहरातील सर्व प्रमुख कार्यालयांचा पाणीपुरवठा महापालिकेने तोडला आहे.महावितरणने शहरात थकबाकीदारांची वीजतोड मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महावितरणचे पथक शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरला शुक्रवारी दुपारी पोहचले. तेथील वॉर रूमसाठी दीपाली डिझायनर नावाने मीटर देण्यात आले आहे. याची सुमारे 6 लाखांची थकबाकी असल्याने या वॉररूमचा पुरवठा कर्मचाऱ्यांनी तोडला. त्यातच, हे हॉस्पिटल सोमवारपासून सुरू करत असल्याने संबंधितांनी महापालिकेस कळवले. त्याच वेळी महावितरणचे एक पथक बाणेर येथील कोविड रुग्णालयात पोहचले. यावेळी तेथे सुमारे 250 रुग्ण ऑक्‍सिजवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असतानाही; हे कर्मचारी वीज तोडण्यावर ठाम होते. त्यामुळे वाद नको म्हणून महापालिकेने तातडीनं 27 लाखांचा धनादेश महावतरणला दिल्याचे महापालिका विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकारांमुळे संतापलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महावितरणला झटका देण्याचा निर्णय घेत 15 हून अधिक कार्यालयांचे पाणी तोडण्याची कार्यवाही सुरू केली.

महावितरणची सारवासारव
महानगरपालिकेशी संबंधित कोविड कंट्रोल रुमचे कंत्राट दीपाली डिझाइनर यांना देण्यात आले आहे, असे महापालिकेकडून कळवताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडून देण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे.करोनाची स्थिती गंभीर आहे. रुग्ण असलेल्या ठिकाणी येऊन बिलासाठी नोटीस देणे अथवा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणे योग्य नाही. दोन्ही शासकीय विभाग असल्याने महावितरणने समन्वयाची भूमिका घेणे आवश्‍यक आहे.
– राजेंद्र मुठे, उपायुक्‍त, मालमत्ता व्यवस्थापन

Previous Post

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक करणार गडनदी पुनर्वसन गावठाणांची पाहणी

Next Post

आयुक्तांचा कालावधी पाच वर्षेच करावा आबा बागुलांचा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य केंद्र व राज्य सरकारकडे रवाना

Next Post

आयुक्तांचा कालावधी पाच वर्षेच करावा आबा बागुलांचा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य केंद्र व राज्य सरकारकडे रवाना

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist