पुणे दि २८ :- चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियुक्त्या तर लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिस स्टेशन पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर आता लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली ते पुढील प्रमाणे –
राजेंद्र केशवराव मोकाशी (गुन्हे शाखा ते वपोनि, लोणीकाळभोर)
अनिल बाबुराव शेवाळे (वपोनि, चतुःश्रृंगी ते गुन्हे शाखा)
राजकुमार दत्तात्रय वाघचवरे (गुन्हे शाखा ते वपोनि, चतुःश्रृंगी पो.स्टे.)