• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 4961 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची टोटल आकडेवारी 6197

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

पुणे विभागातील 6 लाख 55 हजार 359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 7 लाख 41 हजार 964 रुग्ण

पुणे, दि. 30 :- पुणे विभागातील 6 लाख 60 हजार 776 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 48 हजार 161 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 70 हजार 216 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 169 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.32 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 19 हजार 600 रुग्णांपैकी 4 लाख 50 हजार 893 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 58 हजार 926 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.88 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.78 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 64 हजार 989 रुग्णांपैकी 59 हजार 584 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 517 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 888 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 483 रुग्णांपैकी 53 हजार 455 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 88 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 192 रुग्णांपैकी 47 हजार 486 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 914आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 897 रुग्णांपैकी 49 हजार 358 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 771 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 768 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 197 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 961, सातारा जिल्ह्यात 474, सोलापूर जिल्ह्यात 466, सांगली जिल्ह्यात 205 तर कोल्हापूर जिल्ह्यात 91 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 417 आहे. पुणे जिल्हयामध्ये 4 हजार 951, सातारा जिल्हयामध्ये 41, सोलापूर जिल्हयामध्ये 290, सांगली जिल्हयामध्ये 74 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 61 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 48 लाख 29 हजार 782 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 7 लाख 48 हजार 161 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 29 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

एक हजार बेडस् वाढविणार रुग्णवाहिकांसाठी संस्थांची मदत घेणार

Next Post

अक्कलकोट मंदिर चालु तर दुसरीकडे पुजा व अभिषेक साठी लागणाऱ्या साहित्य विक्री करणाऱ्या दुकाने बंद दुकाने चालू करा अन्यथा मंदिर बंद करा रिपाइं तालुका अध्यक्ष चा इशारा

Next Post

अक्कलकोट मंदिर चालु तर दुसरीकडे पुजा व अभिषेक साठी लागणाऱ्या साहित्य विक्री करणाऱ्या दुकाने बंद दुकाने चालू करा अन्यथा मंदिर बंद करा रिपाइं तालुका अध्यक्ष चा इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In