• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे महानगरपालिकेच्या “जैविक विविधता व्यवस्थापन समिती” करीता नवीन अध्यक्ष संजय (तात्या) घुले यांची निवड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/04/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0

पुणे दि ०१ :- जैविक वैविध्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मे. केंद्र तसेच राज्य शासनामार्फत वेळोवेळी कायदे तसेच अधिनियम बनविण्यात आले आहेत. जैविक विविधतेचे रक्षण व्हावे हा या कायद्यांमागील मुख्य उद्देश्य आहे. मे. राज्य शासनाने जैविक विविधता अधिनियम २००८, उपनियम २३ (२) अन्वये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था जसे की ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून  संजय (तात्या) घुले यांची निवड  मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे यांच्या अध्य्क्षेते खाली बोलविण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिनांक ०१.०४.२०२१ रोजी झाली. सदर बैठकीस उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे,  गणेश बिडकर, सभागृह नेते, श्री प्रसन्न जगताप, अध्यक्ष शहर सुधारणा समिती तथा सदस्य, जैविक विविधता व्यवस्थापन समिती,. हरिदास चरवड, सदस्य जैविक विविधता व्यवस्थापन समिती,  धनराज घोगरे, नगरसेवक, मा. अजय खेडेकर, नगरसेवक, इत्यादी उपस्थित होते. पुणे शहराच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीमध्ये सात सदस्य आहेत . संजय (तात्या) घुले समितीचे अध्यक्ष असून सौ. सरस्वती शेंडगे, सौ. दिपाली धुमाळ, दिलीप बराटे, प्रसंन्न जगताप. हरिदास चरवड, अविनाश साळवे हे समितीचे सदस्य आहेत.जैविक विविधतेने संपन्न व पश्चिम घाटापासून जवळ असल्यामुळे पुणे शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जैव विविधता आढळते. महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळाने विनिर्दीष्ट केलेल्या प्रक्रियेचा आणि नमुन्याचा वापर करून महानगरपालिका स्तरावर लोक जैवविविधता नोंदवही (पीपल्स बायोडायव्हसीटी रजिस्टर) तयार करणे, जीवशास्त्रीय / जैविक साधनसंपत्ती वापरणाऱ्या स्थानिक वैदू व व्यावसायिक यांच्याविषयीची माहिती ठेवण्यास मंजूरी देण्याकरीता राज्य जैव विविधता मंडळ किंवा प्राधिकरणाने संदर्भित केलेल्या कोणत्याही विषयावर सल्ला देणे ही जैवविविधता व्यवस्थापन समितीची अन्य कार्ये आहेत. जैवविविधता समितीचा कार्यकाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकाळा एवढाच असतो.

Previous Post

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी निलंबित

Next Post

कोरोना लसीकरणात दिव्यांगांना मिळणार प्राधान्य !- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

Next Post

कोरोना लसीकरणात दिव्यांगांना मिळणार प्राधान्य !- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In