• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 8075 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची ऐकून 9591 आकडेवारी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/04/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे विभागातील 7 लाख 11 हजार 203 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात कोरोना बाधित 8 लाख 22 हजार 939 रुग्ण

पुणे, दि. ०६ :- पुणे विभागातील 7 लाख 11 हजार 203 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 लाख 22 हजार 939 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 94 हजार 14 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.15 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.42 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 82 हजार 904 रुग्णांपैकी 4 लाख 94 हजार 984 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 77 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 190 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.75 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.92 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 68 हजार 668 रुग्णांपैकी 61 हजार 476 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 279 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 65 हजार 478 रुग्णांपैकी 56 हजार 265 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 194 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 140 रुग्णांपैकी 48 हजार 626 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 697 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 754 रुग्णांपैकी 49 हजार 852 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 9 हजार 810 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 8 हजार 75, सातारा जिल्ह्यात 614, सोलापूर जिल्ह्यात 650, सांगली जिल्ह्यात 360 तर कोल्हापूर जिल्ह्यात 111 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 591 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 307, सातारा जिल्हयामध्ये 481, सोलापूर जिल्हयामध्ये 495, सांगली जिल्हयामध्ये 229 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 79 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 51 लाख 35 हजार 19 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 8 लाख 22 हजार 939 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Previous Post

” पुण्यातील वाईन शॉप ‘ बंदमुळे तळीरामांची पिंपरी चिंचवड परिसरात झुंबड

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राला वैचारिक वळण लावले – पत्रकार सचिन परब

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राला वैचारिक वळण लावले – पत्रकार सचिन परब

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist