• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मढेवडगांव येथे मास्क न लावणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांची दंडात्मक कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/04/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि १३ : -श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता श्रीगोंदा पोलिसांनी मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर व दुकांनदारावर कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही मढेवडगांव येथे सकाळच्या सुमारास विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.हे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तसेच अनेक लोक मास्क न लावताच उघड तोंडाने फिरताना दिसत आहेत. तर काहींचे मास्क फक्त नावापुरताच कानाला लटकलेले दिसतात.अशा दुकानदारांवर व विनामास्क फिरणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांनी दंड ठोठावला.
ग्रामिण भागातील लोक तोंड आणि नाक उघडंच ठेऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवत असुन तरुणांचे समूह प्रत्येक भागातच उभे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे काहींसाठी कोरोना परतला आहे की काय अशी शंका निर्माण होते. या सर्व प्रकारानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ५ एप्रिल पासुन मास्क न लावणाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईने, मंगळवारी चांगलाच जोर धरला असून मढेवडगांव येथे ठिकठिकाणी मास्क न लावणाऱ्या दुकांनदारावर व नागरिकांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड लावत चालान कारवाई केली गेली.
श्रीगोंदा पोलिसांनी मढेवडगांव येथे ५ जणांवर मास्क न लावल्यामुळे २५०० रुपयांचा दंड ठोठावला. वारंवार सूचना देऊन देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक विनामास्क फिरत आहेत. सुरक्षित वावरणे, हा निकष देखील त्यांच्याकडून पाळला जात नाही. त्यामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आले आहे.यावेळी पी.एस.आय अमित माळी,कुलदीप घोळवे,वैभव गांगर्डे यांनी ही कारवाई केली.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

गुढीपाडव्याला मंदिरा बाहेरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ वा वर्धापनपदिन ; नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिर बंद

Next Post

मराठी चित्रपट ‘पगल्या’चा गौरव सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा फीचर पुरस्काराने

Next Post

मराठी चित्रपट ‘पगल्या’चा गौरव सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा फीचर पुरस्काराने

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist