• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विनापरवाना हॅण्ड सॅनिटायझर बनविणारा अटकेत-श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/05/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

श्रीगोंदा दि ०९ :- विनापरवाना व बनावट सॅनिटायझर तयार करून बाजारपेठेमध्ये विक्री करणाऱ्या एका आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट सॅनिटायझर व त्यासाठी लागणारे साहित्य, असा तब्बल २लाख १८ हजार ३८८रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी एक जणास अटक करून त्याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास गुलाब तिखे वय 28 वर्षे रा. दत्तचौक काष्टी ता. श्रीगोंदा अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली त्यानुसार, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी अन्न व औषध प्रसाशन विभागास संपर्क साधुन कारवाई करणेसाठी औषध निरीक्षक यांना बोलावुन पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदरची माहीती देवुन सुचना दिल्या.सविस्तर वृत्त असे की, काष्टी ते तांदळी जाणाऱ्या रोडवर शिक्षक कॉलनी जवळ श्रीगोंदा पोलिसांनी छापा मारला असता एका पत्र्याच्या शेडमध्ये एका ड्रम मधील द्रव्याचे मदतीने निळे डाय (कलर) पाणी व इतर सोलुशन मिक्स करुन हँण्ड सॅनिटायझर तयार करताना आढळून आला.सॅनिटायझर बनविण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना व त्या अनुशंगाने त्याच्याकडे कोणतीही तांत्रिक माहिती नसताना मिळुन आला.सॅनिटायझर तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य व साधन सामुग्री मिळुन आले.व त्याच्याकडे हँण्ड सॅनिटायझर बनविण्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचा कुठलाही परवाना नसल्याने दिसून आले व तयार केलेले सॅनिटायझर हे जप्त करुन औषध निरिक्षक अशोक तुकाराम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गु.रजि. नं.२६८/२०२१ भा.द.वि. कलम ४२० सह ड्रग्ज अँण्ड कॉसमेटीक अँक्ट चे कलम १८(c), १८ (A), २७ (b), (ii) व २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि दिलीप तेजनकर हे करत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली औषध निरिक्षक अशोक तुकाराम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर, तसेच श्रीगोंदा पोस्टेचे स.पो.नि दिलीप तेजनकर, पो.हे.कॉ. संभाजी शिंदे, पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ दादा टाके, पो.कॉ किरण बोराडे, पो.कॉ गोकुळ इंगवले, पो.कॉ संतोष कोपनर, पो.कॉ शरद चोबे, म.पो.कॉ लता पुराणे यांनी केली आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

महिजळगाव येथील दरोडा प्रकरणी चौघांना अटक.20 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिसांची कारवाई

Next Post

श्रीगोंदा पोलीसांची कोरोनाचे अनुषंगाने धडक कार्यवाही.

Next Post

श्रीगोंदा पोलीसांची कोरोनाचे अनुषंगाने धडक कार्यवाही.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist