• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्धात पुणे शहरात काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/06/2021
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०७:- ” मरणे झाले स्वस्त पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार” असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे व  पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांसह कामगार नेते सुनील शिंदे,पर्वती काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष सतीश पवार,मार्केटयार्ड काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे,भारत सुराणा, दीपक ओव्हाळ,प्रकाश आरने,संतोष पाटोळे, मामा परदेशी, गोरख मरळ, रवी ननावरे, सतीश कांबळे,शाम काळे, सुजित लाजूरकर,सीमा महाडिक,मीनाक्षी मखामले  व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

यासंदर्भात आबा बागुलांनी सांगितले की , पेट्रोल डिझेलची दरवाढ ही प्रत्येकाला चटके देत आहे. कोरोना काळात नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले व्यवसाय बंद पडले अश्या अवस्थेतही मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोज चालू ठेवली आहे. त्यामुळे एकार्थे जनतेवरती मोदी सरकार करत असलेला अत्याचारच  आहे. संकट काळात जनतेला दिलासा देण्याच्या ऐवजी दरवाढ करून ते जनतेला अधिक अडचणीत व दुःखात ढकलत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फुल देऊन आम्ही तीव्र आंदोलन केले. 

भापकर पेट्रोल पंम्प येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकांना गुलाबाचे फुल हाती देऊन कृपया मोदी सरकार पेट्रोल डिझेल दरवाढ करून करत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात व्हाट्सअप, फेसबुक यांसारख्या सोशिअल मीडियावर मेसेज पाठवून निषेध करण्याचे आवाहनही नागरिकांना केले त्याला नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आम्ही पण यामध्ये सहभागी असून आम्हांलाही पेट्रोल डिझेल दरवाढीचे रोज चटके बसत आहेत. आम्ही सोशिअल मीडियावर नक्की याचा निषेध करणार असे त्यांनी सांगितले. आंदोलनात असलेल्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पळून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. पेट्रोल दरवाढी विरोधात नागरिकांनी मात्र अतिशय संतप्त प्रतिकिया व्यक्त केल्या असून राज्यकर्ते केंद्र सरकार, भाजपचे कार्यकर्ते आता मूग गिळून गप्प का घरी बसलेत असा प्रश्न देखील संतापाने अनेकांनी विचारला. शेवटी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देऊन हा कार्यक्रम संपला. 

पुणे शहर काँग्रेस तर्फे सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध गुलाबाचे फुल देऊन अभिनव रीतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गुलाबाचे फुल देताना आबा बागुल,अभय छाजेड,अमित बागुल, पदाधिकारी व कार्यकर्ते 

Previous Post

कोरोना संचारबंदी नंतरच्या पर्यटनास MTDC सज्ज

Next Post

रासायनिक कंपनीतील आगीच्या चौकशीचे आदेश,अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

रासायनिक कंपनीतील आगीच्या चौकशीचे आदेश,अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist