• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक ; तोतया एक्साईज अधिकारी पुणे शहर पोलिसांनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/06/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ११ :- पुणे एक्साईज शुल्क विभागात अधिकारी असल्याचे भासवून बाप-लेकांनी गावात एक्साईज शुल्क विभागात निरीक्षकाचा ड्रेस घालून फिरत एका व्यक्तीची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल बारा लाख रुपयांची फसवणूक केली.आहे हडपसर पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केली असून पुणे कोर्टाने 15 जून पर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
शुभम नंदेश्वर शहा (वय २८, रा. तरडगाव, जि. सातारा) व वडील नंदेश्वर शहा (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी करण संजय खुटाळे (वय ३०, रा. तुकाईदर्शन रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत.आरोपी शुभम शहा हा पुण्यात रहात होता. गावी जाताना तो अंगावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा गणवेश घालून जायचा. फिर्यादीला त्याने आपण सीमाशुल्क विभागात निरीक्षक असल्याचे सांगितले होते. एकाच गावातील रहिवासी असल्यामुळे फिर्यादीचा देखील त्याच्यावर विश्वास बसला होता.दरम्यान फिर्यादीला मद्यविक्री करण्यासाठी परवाना काढायचा होता. गावातीलच व्यक्ती असल्यामुळे त्याने शुभमशी संपर्क साधला. शुभमनेही परवाना काढून देण्यासाठी सहमती दर्शवली आणि त्यासाठी वेगेवेगळया ठिकाणी रोख व ऑनलाईन स्वरूपात 12 लाख रूपये घेतले. मात्र, वाईन शॉपचे कोणतेही लायसन्स न देता त्यांची फसवूणक केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
.

Previous Post

परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांची माहिती

Next Post

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील औंध परिसरात ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या टोळीविरूध्द ‘ मोक्का ‘

Next Post

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील औंध परिसरात ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या टोळीविरूध्द ' मोक्का '

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist