• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात ,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/06/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १४ : – पुणे महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे प्रचंड पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.असे पकडण्यात आलेल्या महिला अधिकारी आहे.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, मंजुषा या महापालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून नोकरीस आहेत.
दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
त्यांची पालिकेत टीडीआर प्रकरणं सुरू आहेत.ते प्रकरण महिला अधिकारी यांच्याकडे होते.त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत त्यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.या कारवाईने पालिकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे महिला अधिकारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. व . शिवाजीनगर पोलीस स्टेशन , पुणे शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास श्रीमती ज्योती पाटील , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. पुणे युनिट या करत आहेत .सदरची कारवाई. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक . राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व. अपर पोलीस अधीक्षक . सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सीमा मेहेंदळे , पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांचे पथकाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास क्रमांकवर १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४ २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४. सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous Post

पोलीस असल्याचे भासवून ट्रक चालकास लुबाडणारा श्रीगोंदा पोलिसांनी केला जेरबंद

Next Post

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

Next Post

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist