• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Wednesday, March 29, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राजकीय

बळीराजा पार्टी पुणे जिल्हात जेष्ठ नागरीक सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/01/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
बळीराजा पार्टी पुणे जिल्हात जेष्ठ नागरीक सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा
0
SHARES
50
VIEWS

पुणे दि.१ :- पुणे देवाची आळंदी पुणे जिल्हा या ठिकाणी बळीराजा पार्टी यांनी पुणे  दि:-३० डिसेंबर रोजी जेष्ठ नागरीक व कार्यकर्ता मेळावा व बळीराजा पार्टीचेे पुणे जिल्हातील पद वाटप हा कार्यक्रम पुणे येथेआयोजित कऱण्यात आला होता बळीराजा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र धावडे व महासचिव , दिगंबर लोहार व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर सर व जनसंपर्क प्रमुख सुनिता निराळे व पंडित  विजय आर्यन  व सप्रयदाय मधून आलेले ह भ प चे संत ,यांच्या हि सत्कार करण्यात आला  बळीराजा पार्टी चे कार्यकर्ता मेळाव्यात बळीराजा पार्टीचे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अल्पना पवार व महिला पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैशाली भालेराव यांची निवड करण्यात आली तसेच पुणे शहरा व जिल्हा मधील जेष्ठ नागरीक यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचे वेळेस धावडे ,लोहार व विविध पदाधिकारी  ह भ प , जेष्ठ नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्रियानी पूनम व यांनी या वेळेस सूत्रसंचालन केले व कार्यक्रम चे आभार प्रदर्शन पुणे शहर अध्यक्ष, जयेश भाऊ अहिरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता पुणे जिल्हा अध्यक्ष ,मोहन काका घारे यांनी संविधान वाचून कार्यक्रम ला विराम दिला .

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

क्रीडा मंत्र्यांनी केली मैदानांची प्रत्यक्ष पहाणी “खेलो इंडीया”च्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये -विनोद तावडे

Next Post

लवकरच चालू होणार मुंबईवरुन पुण्याला व नाशिकला जाता येणारी लोकल

Next Post
लवकरच चालू होणार मुंबईवरुन पुण्याला व नाशिकला जाता येणारी लोकल

लवकरच चालू होणार मुंबईवरुन पुण्याला व नाशिकला जाता येणारी लोकल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: