पुणे दि ९ :- खेलो इंडिया २०१९ चा उद्घाटन सोहळा महाळुंगे बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आयोजित करण्यात आले होते बुधवार, दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता सोहळा बॅडमिंटन सभागृहात कार्यक्रम चालू झाला व काही सेलिब्रिटी व राजकीय पुढारी ७ वाजेपर्यंत आले आल्या नंतर काहीच वेळात व्हीआयपी व आत जाण्यासाठी ठेवलेले इंट्री बंद केली जे आत मध्ये आसलेल्या पत्रकार काही वेळेसाठी बाहेर गेले होते ते येनारे काही कवरेज राजकीय आलेले पाहुण्यांचे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी गेले होते त्यांच्याकडे पासेस असूनही काही बोंसर लोकांनी पोलीस तेथे असतानाही पत्रकार यांनी दाखवले न्यूज चॅनेल व माध्यम चॅनेल चे आय कार्ड व पासेस प्रायव्हेट सिक्युरिटी असल्या बोंसर यांना आय कार्ड व पासेस त्यांना सोडण्यास नकार देऊन अरेरावीची भाषा करण्यात आली आहे व काही व्हीआयपी यांनाही आत मधी जागा शिल्लक नाही कारण सांगून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे परंतु आत मधी जागा भरपूर शिल्लक असतानाही काही बोंसर ठेवलेले यांनी आम्ही आमची कंपनी पोलिसांपेक्षा ही आम्ही चांगली काम करतो हे दाखवण्याचा आपली स्वतःची प्रेस्टिज काम दाखवण्यासाठी काम केले आहे