• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

औंध येथील नानासाहेब गायकवाड आणि साथीदारांवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/07/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि, ३० :- औंध येथील नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या चार साथीदारांवर आणखी एक सांगवी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम परत केलेली असतानाही लाखो रुपये मागून त्यापोटी घर नावावर करण्यासाठी बळजबरीने वकिलाच्या कार्यालयात नेऊन सह्या घेतल्या बाबत खंडणी, अपहरण, धमकी तसेच महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नानासाहेब शंकर गायकवाड, केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), सचिन गोविंद वाळके (रा. विधातेवस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश उर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख), संदीप गोविंद वाळके (रा. विधाते वस्ती, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत महेश पोपट काटे (वय 39, रा. पिंपळे सौदागर) यांनी शुक्रवारी (दि. 30) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना 13 सप्टेंबर 2017 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत महेश काटे यांच्या पिंपळे सौदागर येथील घरी आणि बाणेर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटे यांनी आरोपी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे काटे यांनी परत केले होते. तरीही आणखी 80 ते 85 लाख रुपये काटे यांच्याकडे आहेत, ते परत करण्याची तजवीज कर. नाहीतर पिंपळे सौदागर येथील जमीन व घर आरोपीच्या नावावर करून दे, असे म्हणून आरोपींनी वेळोवेळी धमकी दिली.
तसेच काटे यांना त्यांच्या घरातून कागदपत्रासह सचिन वाळके, संदीप वाळके यांनी आणलेल्या फॉर्च्यूनर कारमधून बळजबरीने बसवून अॅड. चंद्रकांत नाणेकर यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे काटे यांना शिवीगाळ करून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करून आरोपींनी बनवलेल्या कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या.
या घटनेमुळे फिर्यादी काटे घाबरले होते. त्यामुळे त्यांनी आठ महिन्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 कलम 39, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.उंडे करीत आहेत.

Previous Post

संभाव्य कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता नागरिकांना नियोजन करुन प्राधान्याने दुसरा डोस द्या-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post

येत्या चार दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागा

Next Post

येत्या चार दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist