• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सर्व नियमांचे पालन करून हॉटेल व्यवसायिकांकडून हॉटेल सुरू उघडायला परवानगी द्यावी – युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन मागणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०३ :- हॉटेल सुरू व्हावी म्हणून युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन व व्यापारी महासंघाच्या वतीने पुण्यातील विविध ठिकाणी सरकारच्या विरोधात घंटानाद व थाळीनाद आंदोलन नुकतेच करण्यात होते. आज पुणे शहरात व उपनगरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल उघडली होती. कोव्हिडच्या सर्व नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवली होती. हॉटेल बरोबर दुकाने देखील मोठ्या प्रमाणात उघडली होती. यावेळी असोसिएशनचे संदीप नारंग, समीर शेट्टी, दर्शन रावल, राहुल रामनाथ, यशराज शेट्टी, अक्षत शेट्टी, जीवनात चावला, यादी व्यापारी माहिती दिली.

युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग यावेळी बोलताना म्हणाले आज आम्ही व्यवसायिकांनी सर्व नियमांचे पालन करून आज आम्ही हॉटेल उघडली होती. मात्र आम्ही ग्राहकांना फक्त पार्सलच सेवा उपलब्ध करून दिली. आज रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही हॉटेल पुर्णपणे उघडली होती.

युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशनचे खजिनदार समीर शेट्टी म्हणाले की सरकारकडे आमच्या मागण्या मान्य कराव्या . उत्पादन शुल्कात सवलत, एमएसईबी बिल, पाणी कर आणि मालमत्ता करात सवलत द्यावी. आमचा व्यवसाय दीड वर्षापासून बंद आहे. सरकारने आमचा विचारा करावा. हॉटेल उघडायला परवानगी द्यावी – युनायटेड हॉस्पिटलयटी असोसिएशन मागणी केली आहे. परवानगी मिळाली नाहीतर भविष्यात मोठया प्रमाणात आंदोलन आम्ही करणार आहोत.

Previous Post

घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीबाबत केंद्राने चालू अधिवेशनात स्पष्टीकरण करावे चंद्रकांत पाटील

Next Post

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist