• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

तलवार बाळगणारे २ जण कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/08/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत,दि.१२ :- मिरजगांव बेलगांव गावचे शिवारात आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून आहेत आणि ते गुन्हा करण्याची शक्यता आहे व ते सध्या मिरजगाव परिसरात फिरत आहेत. भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड,निखिल राजेद्र पवार दोघेही रा.मिरजगांव,ता.कर्जत अशी दोघांची नावे आहेत.दरम्यान मिरजगांव ते बेलगाव रस्ता लगत न्यु इंग्लिश स्कुल जवळ सदरचे दोन इसम त्यांच्याकडे असलेल्या एका मोटार सायकल वरून बेलगांवचे दिशेने जात असलेले दिसले.त्यावेळी त्यांना कर्जत पोलीस स्टेशन चे अधिकारी व जवान यांनी जागीच पकडुन दोघांना ताब्यात घेतले.त्यानंतर भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड याची झाडा झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी मुठ असलेली धारदार तलवार मिळुन आली. या दोन आरोपींना ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या दोन आरोपींवर यापुर्वीचे जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस जवान प्रबोध हंचे, रवी वाघ, जितेंद्र सरोदे, बबन दहिफळे, सुभाष पंडागळे, गणेश काळणे,महादेव कोहक यांनी केली.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे येथील घरफोडीच्या तयारीतील ४ चोरटे गजाआड!तर दोघे अल्पवयीन

Next Post

तडीपार गुन्हेगार समर्थ पोलिसांनच्या जाळ्यात

Next Post

तडीपार गुन्हेगार समर्थ पोलिसांनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist