• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आमदारांची पुरग्रस्त नागरीकांना मदत की फोटोसेशन ?

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/08/2021
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि१३ :- कोल्हापुर , व चिपळूण , महाड तसेच रायगड व काही भागात महापुर आणि भुस्खलन झाल्यामुळे गावच्या गावं उध्वस्त झाली आहे . ती गावे पुन्हा वसविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे . त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था राजकीय नेते या गावांना जीवनावश्यक साधन सामुग्रीसह वस्तु पुरवत आहेत.मात्र शिरूर – हवेली विधानसभेचे आमदार अशोक पवार यांनी पुरग्रस्त नागरीकांना मदत देताना त्या मदतकार्याचा इव्हेंटच केला आहे . ‘ आमदार महोदय मदत देत आहेत की फोटोसेशन करत आहेत ‘ असा प्रश्न सोशल मिडियामध्ये नागरीकांकडुन उपस्थित केला जात आहे .आमदार पवार यांनी पुरग्रस्तांना रावलक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘ एक हात मदतीचा ‘ या उपक्रमाअंतर्गत शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघातुन ट्रकच्या ट्रक भरून जीवनपयोगी साहित्य , वस्तु व किराणा पाठविण्यात आला . हे जरी कौतुकास्पद असले तरी ही मदत पुरग्रस्त भागातील नागरीकांपर्यंत पोहचविण्याकरता जे फोटोसेशन केले आहे , त्यामुळे ते सोशल मीडियावर अधिक चर्चेत आले आहेत . ही मदत करत असताना पवारांनी या मदतीचा इव्हेंट करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला कि काय असा प्रश्न अनेक नागरीक उपस्थित करत आहेत . ही मदत पाठवत असताना आमदार पवार यांनी आनंदाच्या भरात गाडीच्या सनरुफमधुन बाहेर येत हातात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन फोटो सेशन केले हे योग्य आहे का .. ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे ..राज्यातील निवडणूका तर आत्ताच झाल्या मात्र हे आमदार महोदय आलीशान गाडीच्या सनरूफमधुन बाहेर येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेऊन नेमका कोणत्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत , अशा चर्चा सामान्य नागरिक करत आहेत .आमदार महोदयांनी कोकणवासीयांना केलेली मदत नक्कीच कौतुकास्पद आहे . परंतु मदत करत असताना अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे हे सर्व मदतीसाठी की फक्त स्वत : ला प्रकाशझोतात आणण्यासाठी अशा चर्चांना शिरुर हवेली मतदारसंघामध्ये उधान आले आहे . परंतु सर्व चर्चांमुळे आमदार अशोक पवार चांगलेच ट्रोल होत आहे .

Previous Post

पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीची भेट

Next Post

जिल्हा परिषद शाळेतील एल.ई.डी. चोरणाऱ्या चोरट्यांच्या कर्जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next Post

जिल्हा परिषद शाळेतील एल.ई.डी. चोरणाऱ्या चोरट्यांच्या कर्जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist