पुणे,दि.२४ :- पुणे शहरात राहणारे शिवाजी नगर कोर्टातील वकील यांनी पुणे येथील त्यांच्या स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये गोशाळेत ७ अस्सल भारतीय गावरान देशी गायी आहेत. व गावी पन २ देशी गावरान गायी आहेत. गोमूत्राचे आयुर्वेदिक महत्त्व राष्ट्रसंत जगतगुरु तुकाराम महाराजांनी आपल्या “ग्रामगीता” या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. जर आपल्यापैकी कोणाला देव पूजाविधी अथवा प्राशन करण्यासाठी गोमूत्र हवे असल्यास अस्सल शुद्ध गोमूत्र विनामूल्य उपलब्ध करून दिले जाईल. “गोमये वसते लक्ष्मी, गोमूत्र धन्वंतरी!!” ” गोरसाने आरोग्य शरीरी! मग कोठे राहिला धन्वंतरी!! सत्वांश मिळता बुद्धि गोजिरी! सरस्वती ही गोदुग्धी!!” ” गोरसा इतुका नसे सत्वांश! अन्यत्र शुद्ध!!” ” उत्तम गायी उत्तम सांड! पाहता आनंद वाटे उदंड!! दुध पिवोनी मुले प्रचन्ड! शक्ति दाविती!!” “विश्व सौख्याचा उपाय जाणा! पान्हऊ त्रिगुणाचा पान्हा!! पंचमहापुताचे अस्तित्व जाणा! शाशवतची जाणन्या!!” ” गाय वाचवा देश वाचवा!!” अधिक माहिती व शुद्ध अस्सल देशी गोमूत्रासाठी सम्पर्क करावे असे आमच्या प्रतिनिधीला त्यांनी सांगितले आहे अॅ ड. रविंद्र धुमाळ मो.९९२२६७२९७७, ७६२०२८५३४७.