• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

घरफोडीच्या तयारीतील दोन सराईतांना अटक;६ दिवस सुनावली पोलीस कोठडी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/08/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत,दि.२८ :-घरफोडीच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कर्जत पोलिसांनी अटक केली. हे दोन जण घरफोडीच्या तयारीत होते. आरोपी हे कोठेतरी जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने चेहऱ्यास मास्क लावून झाकून लोखंडी कटावणी, पक्कड, दोन धारदार चाकू हे कब्जात बाळगून सूर्यास्त सूर्योदय दरम्यान जात असल्याचे मिळून आले.या दोन जणांवर चोरी, घरफोडी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.अक्षय देविदास भोसले वय २५ वर्ष,रा.गांधीनगर झोपडपट्टी ता. कर्जत, मुक्या ऊर्फ मुकेश पितांबर रा. शिंदे वय २२ वर्षे, रा.नांदगाव ता.कर्जत मूळ रा. सातारा अशी अटक केलेल्या दोन सराईतांची नावे आहेत.सविस्तर वृत्त असे कि,२४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या घरफोडी चोरी करणारे आरोपी पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक

चंद्रशेखर यादव यांनी पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले, कोम्बिंग करता नेमलेले पथकातील अधिकारी कर्मचारी यांना एम.एच.१६ सी.एल.१०६९ या मोटरसायकलवर दोन इसम संशयास्पद मिळून आले. कर्जत पोलिस स्टेशन च्या रेकॉर्डवरील सराईत घरफोडी चोरी करणारे आरोपी असल्याचे लक्षात आले.त्यांना विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्यावर नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला चोरी घरफोडी जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.त्यावरून त्यांच्याविरुद्ध कर्जत स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ,त्यांना मा. न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने सहा दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक उद्धव दिंडे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा , अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस अंमलदार, अंकुश ढवळे पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, राणी व्यवहारे यांनी केली आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे महानगरपालिकेकडून 10 लाखाच्या वसुलीचा ‘ तो ‘आदेश रद्द ,

Next Post

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन

Next Post

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist