• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home क्रीडा

खो खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी खेलो इंडिया युथ गेम्स पुणे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/01/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार कास्यंपदके खेलो इंडिया युथ गेम्स पुणे 
0
SHARES
3
VIEWS

पुणे दि १३ :- अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने मुलांच्या १७ व २१ वषार्खालील गटात दणदणीत विजय मिळवित खो खो मध्ये झोकात सलामी केली.महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला ११-९ असे दोन गुण व साडेसात मिनिटे राखून पराभव केला. त्याचे श्रेय दिलीप खांडवी (२ मि.१० सेकंद व १ मिनिट ४० सेकंद), रोहन कोरे (२ मि, २ मि.२० सेकंद तसेच तीन गडी), अभिषेक शिंदे (नाबाद दीड मिनिटे व एक मिनिट ४० सेकंद) यांना द्याावे लागेल. गुजरातकडून किस्मत दाबी याने चार गडी बाद करीत एकाकी लढत दिली.
तामिळनाडू संघाने मणिूपर संघाचा १४-११ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. त्यामध्ये एम.गोपालकृष्ण (२ मि.५० सेकंद, १ मि.४० सेकंद व ५ गडी), टी. गौतम (नाबाद अडीच मिनिटे, दीड मिनिटे व चार गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. मणिपूरकडून एम.मनीषसिंग याने दोन मिनिट पळती व दोन गडी अशी कामगिरी करीत चांगली झुंज दिली.
मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा २०-१२ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडविला. महाराष्ट्राकडून अवधूत पाटील (१ मि.१० सेकंद व १ मि.४० सेकंद, तसेच चार गडी), मिलिंद कुरपे (२ मिनिटे व चार गडी), अरुण गुणके (२ मि.२० सेकंद व तीन गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. छत्तीसगढ संघाकडून नितीनकुमार व किशोरकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुलींच्या १७ वषार्खालील गटात पंजाबने पश्चिम बंगाल संघावर ११-७ असा अनपेक्षित विजय नोंदविला. त्यांच्या हरमानप्रित कौर (४ मिनिटे व २ मिनिटे, तसेच एक गडी), अमरीत कौर (३ मिनिटे)व रमणदीप कौर (पाच गडी) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. बंगाल संघाच्या इशिता बिस्वास (दीड मिनिटे, अडीच मिनिटे व तीन गडी) व तृष्णा बिस्वास (२ मि.४० सेकंद) यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली. खो खो च्या सामन्यांना रविवार पासून प्रारंभ झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद  पाहण्यात  मिळत आहे

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्रात ११४ पदकांसह आघाडीवर खेलो इंडिया युथ गेम्स पुणे   

Next Post

नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते  महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिला कास्यं

Next Post
नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते  महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिला कास्यं

नेमबाजीत मेहुली घोष व अभिनव शॉ विजेते  महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील हिला कास्यं

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: