• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बॅडमिंटन मध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका  

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/01/2019
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
पुणे दि १३ :- बॅडमिंटनमध्ये रविवारी महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले आहे. १७ वर्षाखालील मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या आर्या देशपांडे व अनन्या फडके यांनी अजिंक्यपद मिळविताना राजस्थानच्या साक्षी असरानी व अनुष्का मेहता यांचा सरळ दोन गेम्स मध्ये पराभव केला आहे. हा सामना त्यांनी २१-१६, २१-१३ असा जिंकला. तसेच मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राकडून खेळणाºया अमन फारुख संजय याने अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.
अनन्या ही पुण्यात हेमंत हर्डीकर व समीर भागवत यांच्याकडे प्रशिक्षण घेते. आर्या ही मूळची सातारा येथील खेळाडू असून तिला उदय पवार व संग्राम कदम यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सध्या ती शिवछत्रपती क्रीडानगरीत निखिल कानेटकर अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.
२१ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत महाराष्ट्राच्या मालविका अडसूळ हिला आंतरराष्ट्रीय खेळाडू आकर्षि कश्यप हिच्यापुढे प्रभाव दाखविता आला नाही. कश्यप हिने हा सामना २१-११, २१-१६ असा जिंकून सुवर्णपदक जिंकले. तर, मालविका हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
अमन याने उत्कंठापूर्ण लढतीत कर्नाटकच्या राहुल भारद्वाज याचे आव्हान २१-१७, २३-२१ असे परतविले. हा सामना विलक्षण रंगतदार झाला. अव्वल मानांकन मिळालेल्या अमन याने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला.
मुलांच्या १७ वषार्खालील गटाच्या एकेरीत तेलंगणाच्या गंधव प्रणव राव याने हरयाणाच्या रवीकुमार याच्यावर १५-२१, २१-१८, २१-११ अशी मात केली. पहिली गेम गमावल्यानंतर परतीचे फटके व प्लेसिंगवर नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली. दुहेरीत राजस्थानच्या निकुंज पांडे व शुभम पटेल यांनी विजेतेपद मिळविले. त्यांनी तामिळनाडूच्या सी.एस.कौशिक व आर.विकास प्रभू यांना २१-१५, २२-२० असे हरविले.
मुलींच्या १७ वषार्खालील एकेरीत गुजरातच्या मीर तस्नीम इरफान अली हिने अजिंक्यपदावर नाव कोरले. चुरशीच्या लढतीत तिने उत्तरप्रदेशच्या मानसी सिंग हिला २३-२१, २१-१६ असे पराभूत केले आहे.
Previous Post

अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या अवंतिका नराळेची सोनेरी धाव, १० हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता

Next Post

जलतरणात युगा, केनिशा व वेदांत यांची सोनेरी कामगिरी, खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम

Next Post

जलतरणात युगा, केनिशा व वेदांत यांची सोनेरी कामगिरी, खेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In